• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विलास रहाटेनी काढले सुपारीवर बाप्पाचे चित्र

by Guhagar News
September 25, 2023
in Ratnagiri
136 2
8
विलास रहाटेनी काढले सुपारीवर बाप्पाचे चित्र
267
SHARES
764
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चित्र साकारून केली बाप्पाची अनोखी सेवा

गुहागर, ता. 25 : देवाची सेवा करताना भक्त मोदक, लाडू, फुलांचे हार, सोन्या चांदीचे दागिने, आकर्षक मखर अशा अनेक प्रकारे सेवा करतात. परंतु देवरुख-रत्नागिरी येथील तरुण कलाकार विलास रहाटे यांनी गणेशोत्सवानिमित्ताने एका छोट्याशा सुपारीवर ॲक्रॅलिक कलर च्या साह्याने गणेशाचं चित्र सकारलं आहे. Bappa’s picture drawn on betel nut

विलास रहाटे हे नेहमीच आपल्या कलेत नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. बाप्पाच्या रेखणीच्या कामातून विसावा मिळाल्यावर विलास यांनी आपल्या कल्पनाशक्तिच्या सहाय्याने बाप्पाची अनोखी सेवा केली आहे. धार्मिक कार्यात सुपारीला गणपतीचं स्थान दिले जात तिची पूजा केली जाते. या विचाराने त्यांनी  छोट्याशा सुपारीवर गणेशाचं चित्र सकारलं. Bappa’s picture drawn on betel nut

यापूर्वीही विलास रहाटे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीचे रूप तुळशीच्या पानावर साकारले होते. या तुळशीपत्राचे फोटो व विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसेच श्री स्वामी समर्थ व देवीचे चित्र भक्ताच्या मागणीवरून सुपारीवर साकारले होते. चित्रकार, कला मार्गदर्शक, रांगोळी कलाकार अशी ओळख असणारे विलास नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून वेगळेपण साकारण्याचा प्रयत्न करत असतात. Bappa’s picture drawn on betel nut

Tags: Bappa's picture drawn on betel nutGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.