Sakal Media Statewide Survey
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बदलांनंतर जनतेला काय वाटते, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी दै. सकाळतर्फे राज्यव्यापी सर्व्हे (Sakal Media Statewide Survey) घेण्यात आला. या सर्व्हेचा दै. सकाळमध्ये जाहीर झालेला निकाल लोकाग्रहास्तव देत आहोत.
संपूर्ण विश्र्लेषण वाचण्यासाठी दै. सकाळचा रविवारचा (16 जुलै 2023) अंक वाचावा किंवा खालील लिंकवर ई पेपर पहाण्यासाठी सकाळ सर्वेक्षणवर क्लिक करा.
Sakal Media Statewide Survey

(आकडेवारी टक्क्यात आहे)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडात आपल्याला कोणाची बाजू योग्य वाटते ?
शरद पवार – 43.6
अजित पवार – 23.1
सांगता येत नाही – 33.3
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांना मतदारांकडून सहानुभूती मिळेल असे वाटते का ?
होय – 48.5
नाही – 21.3
सांगता येत नाही – 30.2

अजित पवार आणि राष्टवादीच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणे आपल्याला योग्य वाटते का ?
होय : 20.4
नाही : 56.8
सांगता येत नाही 22.8
मूळ पक्षात वेगळा गट करुन सत्तेत सहभागी होण्याचा पायंडा आपल्याला मान्य आहे का?
हो – 19.1
नाही – 80.9

मतदान करताना प्राधान्य कशाला ? Sakal Media Statewide Survey
पक्ष – 27.7
नेता – 18.3
दोन्ही महत्त्वाचे – 54
दोन्ही महत्त्वाचे – 52.7
नेता महत्त्वाचा असेल तर प्राधान्य कशाला ?
नेत्याची विचारधारा – 16.1
नेत्याची क्षमता – 24.4
दोन्ही महत्त्वाचे – 59.5

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2024 च्या निवडणुकीत आपण कोणाला पसंती द्याल ?
देवेंद्र फडणवीस 21.9
उद्धव ठाकरे 19.4
अजित पवार 9.5
सुप्रिया सुळे 8.5
एकनाथ शिंदे 8.5
अशोक चव्हाण 6.6
बाळासाहेब थोरात 4.2
जयंत पाटील 3.6
सांगता येत नाही 17.8
विधानसभेच्या निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाची निवड कराल
भाजप 26.8
काँग्रेस 19.1
राष्ट्रवादी (शरद पवार) 14.9
उ.बा.ठा. शिवसेना 12.7
राष्ट्रवादी (अजित पवार) 5.7
शिवसेना (शिंदे) 4.9
मनसे 2.8
अन्य पक्ष 13.1
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतदान करणार आहात का ?
हो – 47.9
नाही – 27.3
सांगता येत नाही 24.8
विधानसभा निवडणुकीला मतदान करताना आपण कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देता ?
पक्ष : विचारधारा – 32.2
मतदार संघात झालेली विकास कामे – 14.0
स्थानिक उमेदवार/ उमेदवाराची लोकप्रियता – 9.4
स्थानिक नेत्यांनी केलेली कामे – 9.4
युती/ आघाडीला समर्थन – 3.9
मुख्यमंत्री पदाचा उमेदवार – 3.9
स्थानिक उमेदवारीची जात – 0.9
स्थानिक उमेदवाराचा धर्म – 0.7
पक्षाचा अजेंडा/जाहीरनामा – 4.7
मतदारसंघात आलेला निधी – 2.5
वरीलपैकी सर्व – 11.4
सांगता येत नाही – 7.1

निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपले मत काय ?
आमदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणूक लढवावी – 38.7
कायमस्वरुपी निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी – 30
नेत्याची राजकीय अपरिहार्यता मान्य = 13.3
यापैकी नाही – 18
आपल्या मतदारसंघातील आमदाराला पुन्हा निवडून द्यावे असे आपल्याला वाटते का ?
नाही – 39.3
हो अजून एक संधी द्यायला हवी – 33.7
सांगता येत नाही – 24.8
आपल्या आमदारांच्या कामगिरीवर समाधानी आहात का ?
नाही – 41
हो – 35.5
सांगता येत नाही – 23.5
Sakal Media Statewide Survey
