अवकाळीमुळे लग्नघरात उडाली तारांबळ
गुहागर, ता. 09 : वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह rain with lightning and thunderstorm गुहागर तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. Two houses were electrocuted वेळणेश्र्वर येथे दोन घरांना वीजेचा तडाखा बसला. मुळातच कमी असलेला आणि उशीरा हाताशी आलेले आंबा पीकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारी व्यवसायालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले. Two houses were electrocuted
गुहागर तालुक्यात सोमवारी (ता. 8) सायंकाळपासून मंगळवारी (ता. 9) पर्यंत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. रात्रीच्या वेळी वेगवान वारे, वीजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसाने rain with lightning तालुक्यातील काही भागातील जनतेची झोपही हिरावून नेली. 9 मे रोजी अनेक ठिकाणी लग्नाचे मुहूर्त होते. पावसाळामुळे लग्नघरातील मंडळीची धावपळ उडाली. ठिकठिणाचे मंडप भिजले. घराबाहेर लग्नाच्या तयारीसाठी ठेवलेल्या वस्तू आयत्यावेळी धावपळ करुन उचलाव्या लागल्या. मंडपात झोपलेल्या मंडळींची आयत्यावेळी अन्यत्र व्यवस्था करावी लागली. पाऊस भरपुर पडल्याने 9 मे रोजी सकाळी ओल्या जमीनींवर प्लास्टीक अंथरावे लागले. Two houses were electrocuted
Two houses were electrocuted
मंगळवारी (ता. 9) रात्री वेळणेश्र्वर येथील हायस्कुलसमोरील दिलीप पालशेतकर यांच्या घराजवळ वीज कोसळली. एका ठिकाणाहून दुसरीकडे वीजेचा लोळ गेला. तर वेळणेश्र्वर बाजारपेठेतील किशोर पावस्कर यांच्या घरावर वीज कोसळली. दोन्ही घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही घरातील वायरींग जळून खाक झाले. तसेच टी. व्ही., फ्रीज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून गेली. दिलीप पालशेतकर यांनी याच वर्षी आपल्या घराशेजारी बोअरवेल खणून त्यामध्ये पंप बसवला होता. वीजमुळे हा पंप देखील नादुरूस्त झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये किती नुकसान झाले हे कळु शकलेले नाही. Two houses were electrocuted
यावर्षी गुहागर तालुक्यात मुळात आंब्याचे पीक कमी आले आहे. अनेक ठिकाणी मे महिन्यात आंबा काढणी सुरु झाली. त्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने rain with thunderstromआंबा गळून पडला. पाऊसामुळे आंब्याचा भावही घसरला. त्यामुळे आंबा बागायदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. Two houses were electrocuted. या पावसामुळे वीजपुरवठाही खंडीत झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेवून सायंकाळपर्यंत तालुक्यातील बहुतांश ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत केला.