• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थी बनले शिक्षक

by Manoj Bavdhankar
December 4, 2022
in Guhagar
269 3
0
Students became teachers

Guhagar Highschool : Students became teachers

529
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिक्षक दिन : एक दिवस शाळेचा कारभार सांभाळला

Guhagar News : शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीची श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त (Teacher’s Day) विद्यार्थी शिक्षक बनून एक दिवसाचा शाळेचा कारभार सांभाळला. Students became teachers

Students became teachers

वर्गात शिकविताना शिक्षकांना किती परिश्रम घ्यावे लागतात, शिकविला जाणाऱ्या त्या त्या विषयाचे कशी तयारी करावी लागते ,याची माहिती मिळावी म्हणून श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी (Students became teachers) शाळेचे दैनंदिन कामकाज सांभाळले. यामध्ये मुख्याध्यापक म्हणून इयत्ता सातवी (अ)  मधील आर्या गोयथळे, उपमुख्याध्यापक चैतन्य कदम ,पर्यावेक्षक स्नेहा वरेकर, शिक्षिका म्हणून रेईशा चौगुले, अनुष्का देवकर, सानवी गोयथळे, वृषभ दाभोळकर, रुद्र जोगळेकर यांनी काम सांभाळले. या सर्व इयत्ता सातवी तील विद्यार्थ्यांनी पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांना मराठी, गणित, विज्ञान ,हिंदी, इतिहास आदी विषयांचे तासिका घेऊन शिक्षण दिले . Students became teachers

शिक्षक दिन कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उप मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, अविनाश गमरे, मधुकर गंगावणे, सुजाता कांबळे, ज्योती माने, मिताली पाकळे, उत्कर्ष कांबळे, संतोष मोहिते, अमोल कतकर, विलास साबळे, देविदास नाईक आदींनी सरांनी मेहनत घेतली . Students became teachers

ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार अविनाश गमरे यांनी मानले तर सूत्रसंचालन मधुकर गंगावणे यांनी केले. Students became teachers

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStudents became teachersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share212SendTweet132
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.