• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुस्लीम समाजातर्फे विरेंद्र चौगुले यांना मदत

by Ganesh Dhanawade
November 23, 2022
in Guhagar
233 3
0
A financial help from Muslim Samaj

A financial help from Muslim Samaj

458
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर :  काही दिवसापूर्वी शृंगारतळी बाजारपेठमधील दुकानदार विरेंद्र उर्फ भाई चौगुले यांच्या शृंगारतळी गणेशनगर येथील गादी कारखानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. हे नुकसान त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. अशा वेळी काही सामाजिक संस्था त्यांच्या मदतीला धावून येत आहे. अशावेळी शृंगारी मुस्लीम समाजातर्फे भाई चौगुले यांना धनादेश सुपूर्द करून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.A financial help from Muslim Samaj             
जमातुल मुस्लिमीन शृंगारी या संस्थेने सांगली, चिपळूणचा महापूर असो अथवा कोरोनाचा काळ असो अनेक घरांच्या चुली पेटवण्याचे काम  केले आहे. संस्थेच्या या सामाजिक कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी जमातुल मुस्लिमीन शृंगारीचे अध्यक्ष श्री. हुसैनभाई बोट, श्री. शाबीरभाई साल्हे, श्री.अहमद धामस्कार, ज्येष्ठ व्यापारी नासीमशेठ मालाणी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे, मौलाना युनूस मुल्लाजी, गणी भाई मुल्लाजी आदी उपस्थित होते. A financial help from Muslim Samaj

Tags: A financial help from Muslim SamajGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share183SendTweet115
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.