• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ‘ज्ञानमेळा’ संपन्न

by Ganesh Dhanawade
November 19, 2022
in Guhagar
27 0
0
Knowledge Fair held at BBPS

Knowledge Fair held at BBPS

53
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 :  Knowledge Fair held at BBPS आरजीपीपीएल निवासी वसाहतीमधील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ज्ञानमेळाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विद्यार्थ्यांनी (Student) सृष्टी, समाज, विज्ञान आदी विषयांची माहिती देणाऱ्या प्रतिकृती (Model) बनवल्या होत्या. ज्ञानमेळ्याचे उद्‌घाटन आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असीमकुमार सामंत यांनी केले.

ज्ञानमेळा (Knowledge Fair held at BBPS) उपक्रमाचे उद्घाटनाचे वेळी गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, महाव्यवस्थापक (General Manger) संजयकुमार अग्रवाल, सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM-HR) (मनुष्यबळ विकास)   डॉ. जॉन फिलीप, श्रीम. लताजी जॉन व पालक उपस्थित होते. बाल भारती पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांनी उपस्थित मान्यवरांचे फुलांचे रोपटे देऊन स्वागत केले.

Knowledge Fair held at BBPS

RGPPL CEO असीमकुमार सामंता यांनी ज्ञानदिप प्रज्वलीत केला. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना RGPPL CEO सामंता म्हणाले की,  शाळेने या कार्यक्रमाला शास्त्रमेळा असे नाव न देता ज्ञानमेळा हे नाव दिले. पाहुण्यांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाचे ग्रहण करण्याची, ज्ञान मिळवण्याची संधी शाळेने दिली आहे. गुहागरच्या तहसीलदार श्रीम. प्रतिभा वराळे म्हणाल्या की, ज्ञानमेळ्यामुळे आणि गटकार्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या कौशल्यानुरूप काम करता आले आहे. एक नवा अनुभव घेता आला आहे.  अशा उपक्रमांमुळे (Activities) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास (Development) गतीने होतो. प्रत्येक मुलाने आपले ध्येय (Goal) निश्चित करून सचोटी (Integrity) , कठोर परिश्रम (Hard Work) आणि शिस्तीवर (Discipline) लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरजीत चटर्जी म्हणाल की, ज्ञानमेळयातून विद्यार्थ्यांना गटकार्यामध्ये (Group Working)  स्वत:ची कौशल्ये (skills) वापरण्यासाठी संधी मिळाली. एकमेकांमध्ये विचारांची देवाण घेवाण (Exchange of ideas) करता आली. (Knowledge Fair held at BBPS)

ज्ञान मेळ्यामध्ये  प्री स्कूल (ऋतू),  प्री प्रायमरी (सण) व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी प्राणीजीवन (animal life) दाखविणाऱ्या कलाकृती तयार केल्या होत्या. दुसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक जीवन (Social Life) , गणिताच्या क्रियांवर (Mathematical Equestions) आधारीत भित्तीपत्रके बनविली होती. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र (Biology), भौतिकशास्त्र (Physics) व सामाजिकशास्त्र (Social Science)  या विषयांवर स्वतंत्र गट तयार करुन प्रतिकृती तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या एका गटाने बुद्धीला चालना देणाऱ्या खेळातून मनोरंजन केले.

हा ज्ञानमेळा यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक, शास्त्र, गणित, कला व समाजशास्त्र विषयांचे शिक्षक, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (Knowledge Fair held at BBPS)

Balbharati Public School
BBPS (संग्रहित छायाचित्र)

Tags : प्राणीजीवन, animal life, सामुदायिक जीवन, Social Life, Mathematical Equestions, विद्यार्थी, Student, जीवशास्त्र, Biology, भौतिकशास्त्र, Physics, सामाजिकशास्त्र, Social Science, Knowledge Fare, Bal Bharti Public School, बाल भारती पब्लिक स्कूल, ज्ञानमेळा, Knowledge Fair held at BBPS, Models, प्रतिकृती, Development, activities,.goals, integrity, discipline, hard work, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,

Tags: .goalsactivitiesanimal lifeBal Bharti Public SchoolBiologydevelopmentdisciplineGuhagarGuhagar NewsHard workintegrityKnowledge Fair held at BBPSKnowledge FareLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMathematical EquestionsModelsNews in GuhagarPhysicsSocial LifeSocial ScienceStudentजीवशास्त्रज्ञानमेळाटॉप न्युजताज्या बातम्याप्रतिकृतीप्राणीजीवनबाल भारती पब्लिक स्कूलभौतिकशास्त्रमराठी बातम्यालोकल न्युजविद्यार्थीसामाजिकशास्त्रसामुदायिक जीवन
Share21SendTweet13
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.