गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनापासून ते बक्षिस वितरण सोहळ्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ पहा गुहागर न्यूजवर.
पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा उद्घाटन समारंभ
परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे प्रस्तुत संगीत होनाजी बाळा मधील नाट्यप्रवेश
श्री देव लक्ष्मी नारायण नाट्य मंडळ वाघांबे प्रस्तुत, संगीत संशयकल्लोळ मधील नाट्यप्रवेश (तृतीय क्रमांक)
कलावंत नाट्यप्रतिष्ठान, वरवडे खंडाळा प्रस्तुत, संगीत शारदा मधील नाट्यप्रवेश
कला विकास रंगभुमी प्रस्तुत, संगीत सुवर्णतुला मधील नाट्यप्रवेश (द्वितीय क्रमांक)
कला विकास रंगभुमी प्रस्तुत, संगीत स्वयंवर मधील नाट्यप्रवेश (प्रथम क्रमांक)
दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली (सांस्कृतिक विभाग) प्रस्तुत संगीत सौभद्र मधील नाट्यप्रवेश
पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ