• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोळवलीतील 35 वर्षीय तरुण बेपत्ता

by Mayuresh Patnakar
September 10, 2022
in Guhagar
17 0
0
Youth Missing

Youth Missing

34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जयगड खाडीत गेला होता विसर्जनासाठी

गुहागर, ता. 10 : (Youth Missing) तालुक्यातील कोळवली गावातील 35 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी तो गणपती विसर्जनासाठी जयगड खाडी किनाऱ्यावर गेला होता. ग्रामस्थ सदर तरुणाचा शोध घेत असून समुद्रकिनाऱ्याकाठच्या गावांमध्येही शोध मोहिम सुरु आहे.

Youth Missing

महेश कृष्णा भुवड असे बेपत्ता तरुणाचे नावं आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी (शुक्रवार, ता. 9) महेश ग्रामस्थांसह कोळवलीत जयगड खाडी किनारी गणपती विसर्जनासाठी गेला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार गणेश विसर्जन करुन परत येत असताना महेश पाय घसरुन खाडीत पडला. महेशला पोहता येत नव्हते.

महेश बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तातडीने ग्रामस्थांनी खाडी किनारी शोध घेतला. मात्र रात्री पर्यंत महेश न सापडला नाही. अखेर या घटनेची खबर गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आली. महेश भुवड बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलीसांनी केली आहे. पोलीसांनी जयगड खाडी किनाऱ्याबरोबर समुद्रकिनाऱ्याकाठच्या गावामध्ये महेश भुवड बेपत्ता असल्याची माहिती पोचवली आहे.Youth Missing

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYouth Missingटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.