• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनची स्थापना

by Ganesh Dhanawade
August 3, 2022
in Ratnagiri
19 0
0
Kharvi Cricket Association Established
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 3 : रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनची नूकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून  मुकेश अजगोलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून  परेश बावकर, सचिव आशीर्वाद पावसकर, सहसचिव सचिन दाभोळकर तर खजिनदार म्हणून संजोग अडूरकर यांची निवड करण्यात आली आहे. Kharvi Cricket Association Established

कोकणातील गुहागर तालुक्यास समुद्रकिनारा सर्वात जास्त आहे. या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात अनेक नवोदित क्रिकेटपटू उदयास येत आहेत. या क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळावे. आणि त्यांना भविष्यात चांगली संधी मिळावी. यासाठी या असोसिएशनची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी कारूळ गावचे सत्यजित असगोलकर, प्रताप अडूरकर, अनिल जागकर, विकास दाभोळकर, व जवळपासच्या इतर गावातून प्रतिनिधी उपस्थित होते. Kharvi Cricket Association Established

Tags: GuhagarGuhagar NewsKharvi Cricket Association EstablishedLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.