• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ तांबडवाडी शाळेत प्रभात फेरी

by Ganesh Dhanawade
July 27, 2022
in Guhagar
17 0
0
तवसाळ तांबडवाडी शाळेत प्रभात फेरी
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळेत ‘हर घर घर तिरंगा’ कार्यक्रमातंर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी शाळा ते तांबडवाडी, बौध्दवाडी अशी काढण्यात आली. या जनजागृती प्रभात फेरीच्या माध्यमातून घरोघरी ध्वज्यारोहन करण्याचा संदेश देण्यात आला. Prabhat Feri at Tavasal School

या प्रभात फेरीमध्ये सरपंच सौ. नम्रता निवाते, तवसाळ गाव पंचक्रोशी सोसायटीचे चेअरमन रमेश रत्नु करटे, सौ. वैष्णवी निवाते, सौ. कविता घाणेकर, सौ. हर्शदा निवाते, सौ. जागृती पाडदळे, सौ. मनस्वी कुरटे, सौ.श्रावणी निवाते, सौ. माधवी वाघे, सौ.जागृती निवाते, सौ.प्रेरना घाणेकर, सौ.दक्षता पारदळे, सौ.अरूणा निवाते, शिक्षिका सौ.बुरटे, श्री. अंकुर मोहीते, अंगणवाडी सेविका संगिता सुर्वे, सौ. राजश्री कुरटे आदींसह अन्य महिला उपस्थित होत्या. यावेळी बालवाडी व पहिली ते सातवी मधील विद्यार्थी-विद्यार्थींनी यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. Prabhat Feri at Tavasal School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrabhat Feri at Tavasal Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.