• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मॅनिवल सेनीटर नॅपकिन मशिनचे वाटप

by Ganesh Dhanawade
June 16, 2022
in Guhagar
16 0
0
Manual Senitor Napkin Machine
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात

गुहागर, ता.16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख, हिंदुजननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने कोकण कट्टा हॉटेलचे मालक, उद्योजक प्रमोद सिताराम गांधी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शाळा, कॉलेज, आयटीआय यांना मॅनिवल सेनीटर नॅपकिन मशिनचे वाटप करण्यात आले. पाटपन्हाळे ग्रामपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Manual Senitor Napkin Machine

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व कोकण कट्टा हॉटेलचे मालक, उद्योजक प्रमोद गांधी, तहसीलदार प्रतिभा वराळे, गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष मंगेश गोरीवले, गुहागर तालुका मनसे अध्यक्ष विनोद जानवळकर, महिला तालुका अध्यक्ष सानिया ठाकुर, विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, कौंढर शाखा अध्यक्ष समीर जोयशी, तेजस पोफळे, स्वप्नील कांबळे, सचिन गडदे, विक्रम जोशी, संजोग देवकर, सुबोध कुंबटे, दिपक सुवै, राजेश यादव, संतोष पाटणकर, दैवेश घाडी, प्रवीण यांना, सागर शिरगावकर, विराज गांधी, सनी जैतपाल, आतिश सुवै, शलोक सूर्वे, रुतिक गडदे आदी मान्यवर उपस्थित होते. Manual Senitor Napkin Machine

यावेळी गुहागर तालुक्यातील खरे ढेरै भोसले महाविद्यालय, ना. गोपाळकृष्ण विद्यालय कोतलुक, न्यु इग्लिश स्कूल पाटपन्हाळे, आदर्श विद्यालय देवघर, श्रीमती र. पां. पालशेतकर माध्यम व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत, न्यु इग्लिश स्कूल वेळणेश्वर, माध्यमिक विद्यालय अडूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गुहागर, श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदीर गुहागर, आर्टस काॅमर्स ॲन्ड सायन्स काॅलेज पाटपन्हाळे, न्यु इग्लिश स्कूल इग्रंजी माध्यम पाटपन्हाळे, ज्युनियर काॅलेज अंजनवेल, श्री सिध्दिविनायक विद्यामंदीर मुंढर, वरदान न्यु इग्लिश स्कूल पालपेणे, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आबलोली, सरस्वती विद्यामंदीर जामसुत, न्यु इग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय तळवली, पी.एस. ई. एस. उर्दू हायस्कूल पेवे, माध्यमिक विद्यालय काजूर्ली महाविद्यालय व हायस्कूल आदींना सेनीटर नॅपकिन मशीनचे वितरण करण्यात आले. Manual Senitor Napkin Machine

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsManual Senitor Napkin MachineMarathi NewsNews in GuhagarRaj Thackerayटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.