रत्नागिरी सीए शाखेतर्फे मार्गदर्शन सत्र
रत्नागिरी, ता. 28 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने पीअर रिव्ह्यू आणि जीएसटीमधील सध्याचे प्रश्न या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजित सत्रात पुणे सीए ...



















