Tag: Maharashtra

Case registered in case of bogus note

बोगस नोट प्रकरणी अतुल लांजेकर यांच्यावर गुन्हा दाखल

गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएममध्ये ५०० रूपयांच्या तब्बल ८० नोटा बोगस सापडल्या आहेत. या प्रकरणी भरणा करणाऱ्या तालुक्यातील गिमवी येथील अतुल ...

Lok Sabha Elections

तटकरे, गीतेंनी फक्त स्वतःचा विकास केला

बहुजनांच्या हक्कासाठी वंचितला निवडून द्या, कुमुदिनी चव्हाण यांचे मतदारांना आवाहन गुहागर, ता. 06 : ३० वर्षे खासदारकी गाजविणारे अनंत गीते व सिंचन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न ...

Meeting by MNS for Tatkare's campaign

तटकरे यांच्या प्रचारार्थ मनसेतर्फे सभा

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या ...

ऐश्वर्या विचारे हिला शोधनिबंध पुरस्कार

ऐश्वर्या विचारे हिला शोधनिबंध पुरस्कार

आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेमध्ये कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 06 : रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ आणि संलग्न संस्थांनी शोध शिखर २०२४ या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेचे भोपाळ ...

Anniversary of Taluka Apang Sanstha

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापनदिन

गुहागर, ता. 05  : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २२ वा वर्धापनदिन शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा ...

CCTV Watch at Polling Stations

मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच

चिपळुणातील १६८ मतदान केंद्रांवरील हालचालींवर राहणार नजर रत्नागिरी, ता. 05 : लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याबरोबर मतदान केंद्रावर कुठेही ...

Depletion of dams across the state

राज्यभरातील धरणसाठ्यात मोठी घट

मुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी ...

Lok Sabha Elections

मतदानासाठी गुहागर मतदार राजा सज्ज

१४० बूथ केंद्र, १ लाख ९९७ मतदार, आबलोली, धोपावेत तपासणी नाके गुहागर, ता. 05 : शिंदे– रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तालुक्यात १४० बूथ केंद्र, १ ...

CHANCE OF HIGH WAVES IN THE SEA

समुद्राला येणार उधाण

भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५ ...

Water supply by tanker

टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु

गुहागर, ता. 03 : अखेर गुहागरच्या आरजीपीपीएल कंपनीकडून रानवी, अंजनवेल, वेलदूर या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. गेले 15 दिवस कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करावा, म्हणून या तिन्ही गावांनी ...

Police route march in the wake of elections

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शृंगारतळीत पोलिसांचे रुट मार्च

गुहागर, ता. 03 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिस स्थानकाच्या हद्दीत शृंगारतळी बाजारपेठेत मंगळवारी सायंकाळी रुट मार्च करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. पोलिसांकडून शृंगारतळी ...

MNS lead in Tatkaren campaign

तटकरेंच्या प्रचारात मनसेची आघाडी

गुहागर, ता. 03 : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात मनसेने गुहागर विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांनी "एक पाऊल पुढे"टाकल्याचे दिसून येत ...

Annual Mahapuja of Varati Devi

श्री वराती देवीच्या महापुजेनिमित्त विविध कार्यक्रम

सिंगल आणि डबल बारीची जुगलबंदी गुहागर, ता. 03 : खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळाच्यावतीने श्री देवी वराती आईच्या वार्षिक महापुजेनिमित्त दि. १० ते १४ मे या कालावधीत ...

Misled Muslims by Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीकडून मुस्लिमांची दिशाभूल 

आसिफ दळवी, मोदींनी अल्पसंख्याक समाजाला आधार दिला गुहागर, ता. 03 : मुस्लिम विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिष्यवृत्ती दिली. अल्पसंख्याक योजनेतून विकासाची कामे केली. यांच्या उलट काँग्रेस सरकारने ...

Mega Block on Konkan Railway Line

कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २८ दिवसांसाठी मेगा ब्लॉक

रत्नागिरी, ता. 03 : कोकण रेल्वे मार्गावर गणपती, शिमगा आणि अगदी मे महिन्याची सुट्टी, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कैक मार्गांनी प्रवासाची सोय उपलब्ध करून देते. पण, याच कोकण रेल्वेचा खोळंबा होण्याची ...

Sale of babies

बाळांची विक्री करणारी टोळी पकडली

गुहागरातील एक दाम्पत्य ताब्यात? गुहागर, ता. 03 : मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश नुकताच केला. एका डॉक्टरसह ७ जणांना अटक केली. चौकशीदरम्यान या टोळीने चौदा बालकांची विक्री ...

Married woman raped in Guhagar

गुहागरमध्ये विवाहितेवर बलात्कार

गुहागर, ता. 02 : दुचाकीवरुन विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुहागर तालुक्यातील मळण रस्त्यालगतच्या जंगलमय भागात घडून आला. चिखली चांदिवडेवाडी ...

गोगटे कॉलेज-भाट्ये सागरी बीच नो पार्किंग झोन

दि. 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत रत्नागिरी, ता. 02 : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने दौऱ्यादरम्यान वाहतूक कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण ...

Divyang Mitra Award to Goythale

मंदार गोयथळे यांना दिव्यांग मित्र पुरस्कार

गुहागर, ता. 02 : गुहागर  तालुका अपंग  पुनर्वसन  संस्थेचा दिव्यांग मित्र पुरस्कार लोकमतचे पत्रकार मंदार गोयथळे यांना  जाहीर झाला आहे. हा पुरस्कार संस्थेच्या 22 व्या वर्धापन  दिनी दि. 04 मे  रोजी ...

पाटपन्हाळे महाविद्यालयात तुकडोजी महाराज जयंती

पाटपन्हाळे महाविद्यालयात तुकडोजी महाराज जयंती

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत श्री. ...

Page 80 of 95 1 79 80 81 95