बंदी काळात मच्छिमारांना निर्वाह भत्ता मिळावा
महाराष्ट्र मच्छिमार कृती संघटनेची मागणी, एलईडी, पर्ससीनवरही बंदी घालावी गुहागर, ता. 30 : मासेमारी बंदी काळात राज्यातील सर्व मच्छिमारांना निर्वाह भत्ता मिळावा, तसेच एलईडी, पर्ससीन मासेमारीवर बंदी घालावी, अशी मागणी ...