खरेकोंडमध्ये साईड देताना एसटी बस घसरली
सुदैवाने जिवितहानी नाही गुहागर, ता. 23 : आज सकाळी गुहागर आगारातून सकाळची 6:30 वा. सुटणारी पांगारी हवेली गुहागर बस गुहागर तालुक्यातील खरेकोंड येथे वाहनाला साईड देताना रस्त्याच्या साईडला घसरल्याची माहिती ...
सुदैवाने जिवितहानी नाही गुहागर, ता. 23 : आज सकाळी गुहागर आगारातून सकाळची 6:30 वा. सुटणारी पांगारी हवेली गुहागर बस गुहागर तालुक्यातील खरेकोंड येथे वाहनाला साईड देताना रस्त्याच्या साईडला घसरल्याची माहिती ...
धोकादायक झालेल्या जानवळे ग्रा.पं.इमारतीला निधी न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत इमारत धोकादायक स्थितीत असून हि इमारत कधीही कोसळू शकते ...
नवीदिल्ली, ता. 22 : जगदीप धनखड यांनी सोमवारी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी दोन नावे शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यापैकी ...
रत्नागिरी, ता. 22 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने खेर्डी, चिपळुणमधील हॉटेल तेज ग्रँड येथे नुकतेच चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राला चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य सीए उपस्थित ...
गटविकास अधिकारी भिलारे, अधिकारी परिचय सभेत केले आवाहन गुहागर, ता. 21 : ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठीच दोन वेळा एमपीएससी दिली. मात्र एकटा अधिकारी बदल घडवू शकत नाही. त्यासाठी ...
रत्नागिरी, ता. 21 : ग्रामपंचायत धामणसेला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धामणसेत ५१ घरकुल बांधण्यात आली आहेत. तालुक्यात केंद्र ...
अध्यक्षपदी साहित्यिक व लोककलावंत शाहिद खेरटकर यांची निवड गुहागर, ता. 21 कोकणातील साहित्य, भाषा व लोककलेच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर तालुका शाखेची नवी कार्यकारिणी दिनांक २० ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी भारतीय ...
संदेश कदम, आबलोलीचिपळूण, ता. 21 : तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे महाविद्यालयामधील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून प्रक्षेत्रावर शास्त्रीय पद्धत वापरून भात लागवड करण्यात आली. कोकणातील भात हे प्रमुख पिक ...
गुहागर, ता. 21 : मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ...
नव्या राज्यसभा खासदाराची संघर्षमय कहाणी ( साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध झालेला शेफाली वैद्य यांचा लेख साभार ) गुहागर, न्यूज : पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं. चष्मा ...
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य गुहागर, ता. 19 : राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही ...
गुहागरातील शासनाच्या विविध योजनांच्या कामाचा घेतला आढावा गुहागर, ता. 19 : केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी ...
काम पूर्ण करण्याची ७ जूनची मूदत उलटूनही काम अपूर्ण गुहागर, ता. 19 : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने सुरू असलेल्या गुहागर वैकुंठभूमीच्या कामामध्ये नगरपंचायतीने कठोर पावले उचलली असली तरी, ठेकेदारांवर त्यांचा कोणताही परिणाम ...
गुहागर, ता. 19 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन शिंपी समाज मंडळ, गुहागर यांचे तर्फे मंगळवार दि. २२ जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या पर्शुराम ...
गुहागर, ता. 19 तालुक्यातील कोतळूक येथील संकेत शंकर गोताड याची सीमा सुरक्षा दला मध्ये (border security force) निवड होऊन तो राजस्थान जोधपूर येथे कार्यरत आहे. संकेत याची BSF मध्ये निवड ...
गुहागर, ता. 19 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा करण्य़ात आला. हा सोहळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. कांबळे, ...
भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांची प्रमुख उपस्थिती गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालपेणे येथे दिनांक १७ जुलै २०२५ रोजी ग्रामपंचायत पालपेणे आणि पुणे येथील श्री विश्वासराव थोरसे प्रतिष्ठान ...
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत आयोजन ६० कीर्तनकार व १५० सरपंच होणार सहभागी पुणे, ता. 18 : ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ...
गुहागर, ता. 18 : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी. यांचे माध्यमातून श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, श्री.म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ट महाविद्यालय गुहागर येथे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.