Tag: Guhagar

Garbage free Rewa river bed

रेवा नदीचे पात्र केले कचरामुक्त

जागतिक पर्यावरण दिनी गुहागर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम गुहागर, 06 : गुहागरवासीयांचे तसेच फिरण्याचे, वनभोजनाचे ठिकाण म्हणून बारमाही वाहणाऱ्या रेवा नदीपात्राची ओळख आहे. या नदी परिसरातील अनेक ठिकाणी वनभोजनासाठी आलेली ...

गुहागर विधानसभा मतदानकेंद्र निहाय निकाल

Guhagar Boothwise result गुहागर, ता. 06 : सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय विश्र्लेषक, राजकीय घडामोडींचे अभ्यासक यांना निवडणुकीचा निकाल काय लागला यापेक्षा कोणत्या गावात, जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती ...

Monsoon has entered Kerala

२४ तासात मुसळधार पावसाची शक्यता

मान्सून महाराष्ट्रात दाखल गुहागर, ता. 06 : कोकणात मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली असल्यानं बळीराजाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचं वेळेआधीचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नैर्ऋत्य ...

Guhagar police investigated the murder

प्रियकराच्या साथीने पत्नीने केला पतीचा खून

देवघरला सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले, गुहागर पोलीसांचे यश गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील देवघर गावातील नदीपात्रात सडलेल्या स्थितीत एक मृतदेह सापडला होता.  या मृतदेहाच्या डोक्यावरील जखमा पाहून हा खून ...

Admission to Sanskrit Sub-centre begins

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

रत्नागिरी, ता. 05 : शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या  भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. नॅकद्वारे A+ श्रेणी प्राप्त संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी ...

Assembly voting

वर्षभराच्या मेहनतीमुळे ४५ वर्षांनी कमळ फुलले; बाळासाहेब माने

रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कमळ ४५ वर्षानंतर फुलले त्याबद्दल खूप आनंद होत आहे. भाजपाचे मतदार, नवमतदार, महिला मतदार व योजनांच्या लाभार्थ्यांनी भाजपाला निवडून दिले आहे. या ...

लोकसभेच्या निकालाचा अन्वयार्थ

18 व्या लोकसभेच्या निकालांचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न या संपादकीय लेखाद्वारे मी करत आहे. कदाचित माझी भुमिका काहीजणांना पटणार नाही, कदाचित माझ्या लेखातील काही मुद्दे चुकीचे असतील तर त्याबद्दल जरुर 9423048230 ...

Tatkare Wins Raigad Constituency

गीते पराभूत पण गुहागर विधानसभेत आघाडी

आमदार जाधवांचे सुक्ष्म नियोजन यशस्वी, युतीच्या गोटात शांतता गुहागर, ता. 04 : Tatkare Wins Raigad Constituency. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. यावेळीही रायगडमधुन त्यांना महायुतीची साथ मिळाली. ...

शृंगारतळी बंपर चोरीतील चोरटे झारखंडमधील

गोविंद मोबाईल शॉपी २७ लाखाची मोबाईल चोरी प्रकरण; चोरटयांच्या भाव पोलिसांच्या ताब्यात गुहागर, ता. 04 :  तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाच्या बंपर चोरीमधील चोरटे निघाले झारखंडमधील गुहागर ...

Jain holy month of Chaturmas

जैन धर्मियांचा पवित्र चातुर्मास

रत्नागिरी, ता. 04 : जैन धर्मातील पवित्र चातुर्मासासाठी तीन मुनि येत्या ७ जूनपासून रत्नागिरीत दाखल होणार आहेत. गुरु पू. मुनि जयधर्मशेखर विजयजी महाराज यांच्यासोबत पू. मुनि श्री प्रभुप्रेमशेखर विजयजी म. ...

Car accident at Deoghar

देवघर येथे कारचा अपघात

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवघर पेट्रोल पंपा समोर एका कारच्या भीषण अपघातात ड्रायव्हर सकट तीन जण जखमी झाल्याची घटना आज घडली. Car accident at ...

Cracks on National Highway

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठ्या भेगा

गुहागर, ता. 04 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली पासून ते देवघरपर्यंत काँक्रिटीकरणाला अजूनही मोठया प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून येत असून भरलेल्या भेगांनी पुन्हा तोंडे उघडली आहेत. तर काही ठिकाणी ...

Darkness away In Guhagar Agar

गुहागर आगारातील अंधार दूर

काँक्रिटीकरणाला मुहूर्त सापडेना गुहागर, ता. 04 : गुहागरचे एस. टी. आगारातील पथदिप दुरूस्त करण्यात आले असून आगार प्रकाशमान झाले आहे. मात्र वर आलेली खडी आजही धोकादायक ठरत असून सदर काँक्रीटीकरणाला ...

Balopasana Week at Guhagar

गुहागर येथे बालोपासना सप्ताह

गुहागर, ता. 04 : परमपूज्य श्री कलावतीदेवी आई त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे व हरिमंदिर बेळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिध्दकला भजनी मंडळातर्फे बालोपासना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. 03 ...

“चिंबोरेयुद्ध” कादंबरीचा प्रकाशन सोहळा

“चिंबोरेयुद्ध” कादंबरीचा प्रकाशन सोहळा

सत्योतर सत्य ही नवी संकल्पना असलेली वैश्विक कादंबरी - भारत सासणे  गुहागर, ता. 03 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन ,जळगाव, प्रकाशित "चिंबोरेयुद्ध"या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित ...

Clarinet player Babu Gawanang is No More

सनई वादक बाबू गावणंग यांचे निधन

उमराठ खुर्दचे ग्रामस्थ, गायन व हस्तकलेत पारंगत गुहागर, ता. 03 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक बाबू गोपाळ गावणंग यांचे गुरूवार दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजता ...

Bicycle Rally in Ratnagiri

सायकल दिनानिमित्त सायकल रॅली

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 03 : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात रविवारी सकाळी सायकल रॅली काढली. या रॅलीत सायकलपट्टूंसह लहान मुले, महिला, ज्येष्ठांनीही ...

Chief Minister's Assistance Fund

संतोष वेलोंडे यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी

कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तवसाळ गट कार्यकर्ते व संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या प्रयत्नांना यश गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील एक अग्रगण्य नाव असणारे संतोष दादा जैतापकर ...

Monsoon will hit Maharashtra

येत्या ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार

मान्सूनने केरळमधील मुक्काम हलवला मुंबई, ता. 03 : दोन दिवसांपासून मान्सूनचा मुक्काम केरळमध्ये होता. मान्सूनने आपला मुक्काम हलवला असून कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी ...

निवडणूक केंद्रावरील व्यवस्था पाहणाऱ्यांना अद्याप भत्ता नाही

गुहागर, ता. 02 : लोकसभा निवडणुका होऊन जवळपास पाऊण महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील गावागावात मतदान केंद्रावर ड्यूटीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अल्पोपहार तसेच भोजन व्यवस्था करणाऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नसल्याचे ...

Page 117 of 370 1 116 117 118 370