Tag: Guhagar

Patpanhale Tantamukti President Dinesh Chavan

पाटपन्हाळे तंटामुक्ती अध्यक्षपदी दिनेश चव्हाण

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याची राजधानी असलेल्या पाटपन्हाळे ग्रा.पं.ची ग्रामसभा नुकतीच कोंडवाडी साईमंदिर येथे झाली. या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दिनेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. Patpanhale ...

Tallakeshwar Point Lighthouse

टाळकेश्वर पॉईंट दीपस्तंभतर्फे अवकाश दिन साजरा

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अंजनवेल येथील टाळकेश्वर पॉईंट दीपस्तंभ आणि दीपपोत निर्देशालय मुंबई मार्फत दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भागेतीबाई सुदाम पाटील जुनियर कॉलेज येथे पहिला राष्ट्रीय अंतराळ ...

Chiplun Urban Bank will promote tourism

चिपळूण अर्बन बँक देणार पर्यटनाला चालना

मोहन मिरगल; आई पर्यटन धोरणाअंतर्गत कर्ज योजना सुरू गुहागर, ता. 29 : कोकणात पर्यटन क्षेत्र झपाटाने वाढत आहे. याच पर्यटनाला चालना देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेने शासनाच्या महिला प्रवर्गा साठी असलेल्या ...

Janwale Tanta Mukt Samiti President Sachin Kondvilkar

जानवळे तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष पदी सचिन कोंडवीलकर

गुहागर, ता. 28 : जानवळे महात्मा गांधी तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक सक्रिय कार्यकर्ते श्री. सचिन कोंडवीलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. Janwale Tanta Mukt Samiti President Sachin Kondvilkar ...

अविवाहितपणा भविष्यातील एक भीषण संकट??

✍विनीत विश्वास मोरेपुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची ...

Legal Guidance at Regal College

रिगल कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन

'रॅगिंग विरोधी कायदे व वाहतूक नियम' या विषयावर संपन्न गुहागर, ता. 28 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये (Regal College) तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष ...

Launch of Teli Samaj Vadhuvar Indicative Website

तेली समाजाचा वधुवर सूचक वेबसाईटचे लोकार्पण सोहळा

गुहागर, ता. 28 : विवाहासाठी अनुरूप वधू किंवा वर यांची निवड हा एक काळजीचा विषय बनत चालला आहे. शिक्षणामुळे मुले-मुली भवितव्याबद्दल जागरूकपणे विचार करू लागल्या आहेत. त्यांना आपल्या भविष्यातील स्वप्नांना ...

Celebrating Dahi Handi festival in Guhagar

गुहागरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

गुहागर, ता. 28 : गोविंदा रे गोपाळा रे....च्या जय घोषात संपूर्ण गुहागर तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन ...

पाटपन्हाळे महावि‌द्यालयात मंडळाची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी दिक्षा पवार तर उपाध्यक्ष अदिती कुलकर्णी गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महावि‌द्यालयात प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. ...

Power generation started from RGPPL

आरजीपीपीएल मधून 1300 मेगावॉट वीजनिर्मिती सुरू

वीज निर्मिती होऊनही कामगारांवर अन्याय  गुहागर, ता. 27 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ...

Distribution of first aid kits to villagers in Palshet

“आम्ही कोकणस्थ” संस्थेतर्फे प्रथमोपचार पेटी वाटप

पालशेत मधील २७० ग्रामस्थांना वाटप गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पालशेत येथील "आम्ही कोकणस्थ" पालशेतचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास मदन साळवी यांच्यावतीने गावातील २७० ग्रामस्थांना व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका, आशा ...

Youth of Guhagar crossed the peak of Mount Yunam

गुहागरच्या दोन तरुणांनी केला माऊंट युनाम शिखर सर 

6000 मीटर वरील शिखर सर करणारे गुहागर तालुक्यातील पहिले ट्रेकर गुहागर, ता. 27 : गुहागर तालुक्यातील अमोल अशोक नरवणकर आणि विशाल विश्वास साळुंखे यांनी हिमाचल प्रदेश मधील माऊंट युनाम हे ...

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj collapsed

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पुतळा कोसळला

सिंधुदुर्ग, ता. 26 : नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं ...

Bad condition of Guhagar Varchapat road

गुहागर वरचापाट रस्त्याची दुरावस्था

गुहागर शहर शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी गुहागर, ता. 26 : गुहागर शहरातून वेलदूरकडे जाणाऱ्या वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून ...

Appreciation Ceremony of Primary Teachers Union

अखिल तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा गुणगौरव सोहळा

गुहागर, ता. 26 : गेली 31 वर्षाची विद्यार्थी गुणगौरव सोहळाची परंपरा कायम राखत अखिल परिवार गुहागरचा विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा  छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे हॉल ...

Demand to start closed ST rounds

ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी

गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे तसेच खराब बाजूपट्टी, रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे अनेक एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. खराब झालेल्या या ग्रामीण भागातील रस्त्यांची ...

Odorology has been known since ancient times

प्राचीन काळापासून भारतीयांना गन्धशास्त्र अवगत- डॉ. संकेत पोंक्षे

रत्नागिरी, ता. 23 : विविध सुगंध, सुगंधी द्रव्य, गुणधर्मांचे व वापराचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. याचे अनेक संदर्भ ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद यामध्ये आलेले आहेत. रामायण, महाभारतामध्येही सुगंधी तेलाचे उल्लेख आहेत. कौटिलीय ...

Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village

राजापूर भू गावातून पहिले भूमिपुत्रांचे आंदोलन

26 ऑगस्ट पासून रत्नागिरी येथे आमरण उपोषण सुरू गुहागर, ता. 23 : कोकणात काय नको या विषयावर भरपूर आंदोलने होतात पण कोकणाला नेमके काय हवे हे सांगणारे पहिले सकारात्मक आंदोलन ...

Interview skill development workshop

पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखत कौशल्य विकास कार्यशाळा

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने एक दिवशीय मुलाखत  कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरी करावी लागते अशावेळी ...

Rules for Dahi Handi announced

दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर

मुंबई, ता. 23 : मुंबईत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मंगळवार दि. 27 रोजी हा सण अवघ्या महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ...

Page 100 of 370 1 99 100 101 370