Tag: लोकल न्युज

First body donation in government hospital

शासकीय रुग्णालयात पहिले देहदान

रत्नागिरी, ता. 24 :  शासकीय रुग्णालयात दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची ...

Taluka Level Science Exhibition

देशाच्या प्रगतीला विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे

गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर;  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुहागर, ता. 23 : देशाच्या प्रगती करता विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्याच्यातील ...

Success of Veldur School in Sports Competition

क्रीडा स्पर्धेमध्ये वेलदूर नवानगर शाळेचे  यश

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे पार पडल्या. यात सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वेलदूर नवानगर मराठी शाळेने यश मिळवले. Success ...

Champion title to Malan School

मळण केंद्रशाळा विजेतेपदाची मानकरी

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील मळण केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा जानवळे नं.१ शाळेच्या क्रीडांगणावर दि. २० व २१ डिसेंबर असे दोन दिवस संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा ...

दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची निर्दोष मुक्तता

गुहागर, ता. 23 : कोतळुक बौद्धवाडी येथे जेसीबी लावून दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची गुहागर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोतळुक येथील संदीप तुकाराम मोहिते यांच्या मालकीचे भीम उपकार जनरल स्टोअर्स ...

Preventive injunction in the district

जिल्ह्यात 5 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी, ता. 21 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 22 डिसेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून  ते दि. 5 जानेवारी 2025 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ...

Gathering of ex-navy soldiers in Chiplun

चिपळूणमध्ये नौदलाच्या माजी सैनिकांचा मेळावा

रत्नागिरी, ता. 21 : नौदलाच्या माजी सैनिकांचा भव्य मेळावा सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. पर्यंत करण्यात आले आहे. तरी ...

National Volleyball Tournament

राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा

26 रोजी पुण्यात खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी ता. 21 : वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२५ खुल्या राज्य निवड चाचणी  चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे- ...

Swadhar Yojana

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

दीपक घाटे;  नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ रत्नागिरी, ता. 20 : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ...

Sea Festival

सागर महोत्सवातील विविध कार्यक्रमांची घोषणा

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे ९ ते १२ जानेवारीला आयोजन रत्नागिरी, ता. 21 : आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवात अभ्यासपूर्ण व्याख्याने, परिसंवाद, लघुपट सादरीकरण आणि समुद्रकिनारा सहल, कांदळवन क्षेत्रभेटीचे आयोजन ...

The beating of professors reached the Vidhan Bhavan

प्राध्यापकांची मारहाण पोचली विधानभवनात

आमदार जाधव यांनी केली उच्‍चस्तरीय चौकशीची मागणी गुहागर, ता. 21 : शहरातील उच्‍च महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचा विषय शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाराष्‍ट्राच्या विधानभवनात मांडण्यात आला.  शुक्रवारी ...

Foundation laying program of Rameshwar temple

श्री देव रामेश्वर मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न

गुहागर, ता. 21 : श्री क्षेत्र वेळणेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या पुरातन काळातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार दि. 20 डिसेंबर रोजी मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. श्री देव वेळणेश्वर देवस्थान ...

Radiator pipe of Midibus burst

गुहागर असगोली मिडीबसचा रेडीएटर पाईप फुटला

अनेकजण भाजले, मात्र गंभीर कोणीही नाही गुहागर, ता. 21 : असगोलीहून प्रवाशांना घेवून येणारी बस बँक ऑफ इंडिया जवळ थांबली होती. त्याचवेळी मिडीबसच्या रेडीएटरचा पाईप फुटला. रेडीएटरमधील उकळते, हिरवे पाणी ...

Maratha Mahasamelan at Ratnagiri

रत्नागिरीत प्रथमच अखिल मराठा महासंमेलन

१८ व १९ जानेवारीला हॉटेल विवेक येथे आयोजन रत्नागिरी, ता. 20 :  विविध मराठा मंडळे आणि मराठा संस्था यांच्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी मराठा समाजाचे ...

Ladaki Baheen Yojana

अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा नागपूर, ता. 20 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले ...

Distribution of educational materials to students

शीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर, ता. 20 : शीर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी श्री.अमित साळवी यांच्या माध्यमातून विनिता राऊत व विजय राऊत यांच्यातर्फे शीर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ...

KDB college professor beaten

खरे ढेरे महाविद्यालयातील प्राध्यापकांना मारहाण

शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल, विद्यापीठाकडे तक्रार केल्याचा संशय गुहागर, ता. 19 : शहरातील खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना बुधवारी (18 डिसेंबर) सकाळी 8.30 च्या दरम्यान 7-8 लोकांनी ...

Suyash Computers is honored by MKCL

सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा

सलग 16 वर्ष एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरव गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था ...

Half Marathon in Ratnagiri

रत्नागिरीत होणार हाफ मॅरेथॉन

कोकण कोस्टल मॅरेथॉन पर्व दुसरे रत्नागिरी, ता. 19 : कोकणवासीयांनी संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असं संबोधलं गेलंय त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन दर वर्षीप्रमाणे नवीन वर्षात रविवारी ५ जानेवारी ...

The mountaineers crossed the ridge

समुद्रातील सूळ सुळका पुण्यातील गिर्यारोहकांनी केला सर

रत्नागिरी, ता. 19 : समुद्रातील उत्तुंग सूळ सुळका सर करणे  ही गिर्यारोहणातील अत्यंत अवघड कामगिरी समजली जाते. परंतु पुण्यातील एस. एल. एडवेंचरच्या मावळ्यांनी रत्नागिरीच्या भर समुद्रातील एकमेव सूळ हा उत्तुंग ...

Page 67 of 361 1 66 67 68 361