Tag: लोकल न्युज

Shock to Thackeray faction in Visapur

विसापूर गावात ठाकरे गटाला धक्का

आ. भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश गुहागर, ता. 07 : गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर तालुक्यातील विसापूर गावातील वानवाडी ग्रामस्थांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित ...

Avinash Kale hunger strike suspended

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर काळेंचे उपोषण स्थगित

रत्नागिरी, ता. 07 : वानर, माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याकरिता उपोषणाला बसलेले शेतकरी अविनाश काळे यांनी सुरू केलेले उपोषण पालकमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ...

Senior Shiv Sainik Naresh Pawar in BJSenior Shiv Sainik Naresh Pawar in BJPP

जेष्ठ शिवसैनिक नरेश पवार भाजपात

गुहागर, ता. 07 : जेष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शृंगारतळी शिवसेना शहरप्रमुख नरेश पवार यांनी विकासकामे होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी ...

Bhagwat week at Guhagar

गुहागर येथे आजपासून भागवत सप्ताह

दि. 0७ ते १३ ऑक्टोबर सायं.४ ते ७ या कालावधीत गुहागर, ता. 07 : शहरातील श्री परशुराम सभागृह व्याडेश्र्वर देवस्थान येथे आज पासून भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तरी ...

काताळे नवानगर उर्दू शाळेत म. गांधी जयंती

काताळे नवानगर उर्दू शाळेत म. गांधी जयंती

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जि. प. शाळा काताळे नवानगर उर्दू येथे स्वच्छता मोहीम व महात्मा गांधी 152 वी व लालबहादूर शास्त्री 117 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ...

Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात म. गांधी व शास्त्री जयंती

स्वच्छता सेवक म्हणून गौरव संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जयंती साजरी ...

Yoga Training at Veldur Navanagar School

वेलदुर नवानगर शाळेत योगा प्रशिक्षण 

गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली यांच्या अंतर्गत योगा प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षक आदिती धनावडे यांनी जीवनात ...

Karmaveer Bhaurao Patil's birth anniversary at Palshet

पालशेत येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

दहावी व बारावी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ गुहागर, ता. 06 : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती सोहळ्याचे ...

Birth anniversary of Gandhi and Shastri at Nawanagar

वेलदुर नवानगर शाळेत म. गांधी व शास्त्री यांची जयंती

गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. या ...

Gold medal in archery competition to Yash

यश सावंत याला धनुर्विद्या स्पर्धेचे सुवर्णपदक

पालशेत मधील यशची साताऱ्यात होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड गुहागर, ता. 05 : डेरवण येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा अजिंक्यपद धनुर्विद्या (अर्चरी) स्पर्धेत पालशेत येथील कु. यश सुभाष सावंत ...

Record sales of cars

मोटारींची विक्रमी विक्री

नवी दिल्ली, ता. 05 : सणासुदीमुळे सरलेल्या सप्टेंबर महिन्यात प्रवासी मोटारींना मोठ्या प्रमाणात मागणी येऊन, विक्रीने उच्चांकी पातळी गाठली. मागील महिन्यात ३ लाख ६० हजार मोटारींची विक्री झाली. लोकप्रिय बनलेल्या ...

Retirement felicitation ceremony at Khodde

खोडदे येथे सेवानिवृत्ती गौरव सोहळा

दशरथ साळवी यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी – आ. भास्करशेठ जाधव संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणारा शिक्षक म्हणजेच दशरथ साळवी यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. ...

Dangerous trees on the highway should be cut

राज्यमार्गावरील धोकादायक झाडे तोडावीत

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची सां.बां.विभाग चिपळूण,उपविभाग गुहागर यांचेकडे मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 :  तालुक्यातील अंजनवेल ते भातगाव व सावर्डे ते तवसाळ या प्रमुख राज्यमार्गावरील धोकादायक झाडे तातडीने ...

Taluka Bhandari Samaj New Executive Committee

गुहागर तालुका भंडारी समाज नवीन कार्यकारीणी  मंडळ

अध्यक्षपदी भरत शेटे तर उपाध्यक्षपदी नवनीत ठाकुर यांची निवड गुहागर, ता. 04 : गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि 1 ऑक्टोबर रोजी स. 11:30 वा ...

Gandhi and Shastri Jayanti at Talvali

तळवली येथे म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती

गुहागर, ता. 04 : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. Gandhi ...

Collector inspected the government hospitalCollector inspected the government hospital

जिल्हाधिकारी यांनी केली शासकीय रुग्णालयाची पाहणी

रत्नागिरी, दि. 04 : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. शिवाय रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांच्याशी संवाद साधला. यावेळी ‘डॉक्टर्स येऊन ...

Prize distribution ceremony at Ratnagiri

रत्नागिरीत वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होण्याची गरज- अॅड. विलास पाटणे रत्नागिरी, ता. 04 : वक्तृत्व हे शास्त्र व कला आहे. वाचन, स्मरणशक्ती, निरीक्षण, भाषेवर प्रभुत्व, आत्मविश्वास यातून विचारांचे संस्कार ...

Ration of joy on the occasion of Diwali

दिवाळीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा

रवा, साखर, चणाडाळ, तेलासह मैदा व पोहे यांचाही समावेश मुंबई, ता. 04 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत मंगळवारी पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त १०० ...

Avinash Kale's indefinite hunger strike

अविनाश काळे यांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा बंदोबस्ताबाबत रत्नागिरी, ता. 04 : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोकणातील हजारो ...

Dispose of pending applications - Collector

सर्वच प्रलंबित अर्ज निकाली काढा

जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 04 : आपले सरकार, सीएम पोर्टल आदिंसह सर्वच प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा, विभागप्रमुखांनी एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ...

Page 169 of 373 1 168 169 170 373