उद्या अडूर येथे पालखी नृत्य महोत्सव
महाराष्ट्र दिनी ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाची सांगता गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अडूर येथे ०१ मे रोजी ग्रामदेवता सुंकाई मातेच्या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. यानिमित्ताने उद्या शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी ...