Tag: लोकल न्युज

Bharat Shete's Ganpati is the best

गुहागरात आकर्षण ठरलाय भरत शेटे यांचा गणपती

जिल्ह्यातील सर्वात मोठी साडेसहा फुटी शाडू मातीची गणपती मूर्ती गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाठ येथील स्वर्गीय नरेश वासुदेव शेटे व श्री. सुरेश शेटे कुटुंबीय यांच्या निवासस्थानी साडेसहा फुटी शाडू मातीचा ...

Sanskrit Day Celebration in Guhagar High School

गुहागर हायस्कूलमध्ये संस्कृत दिन साजरा

गुहागर, ता. 03 : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व व स.सु.पाटील शास्त्र, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर मध्ये संस्कृत दिन ...

MNS workers' meeting concluded

पांगारी तर्फे वेळंब येथे मनसेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील पांगारी तर्फे वेळंब येथील श्री खेम झोलाई देवस्थान सहाण येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडीअडचणी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितल्या. पांगारी तर्फे वेळंब येथील ...

Success of Patpanhale School in Essay Contest

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

उच्च माध्यमिक गटात मृदुला पालकर प्रथम तर प्राथमिक गटात नेहा निवाते तृतीय गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे दु. ह. वैद्य माध्यमिक विद्यालय व भा. सु. पाटील ज्युनिअर ...

Projector set gifted by Sevarth Foundation

सेवार्थ फाऊंडेशनतर्फे प्रोजेक्टर संच भेट

न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली गुहागर, ता. 03 : सेवार्थ फाउंडेशन हे नेहमीच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेले आहेत. गुहागर तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ...

Cleanliness activities by the municipal council

नगरपंचायतीतर्फे एक तास एक साथ स्वच्छता उपक्रम

गुहागर, ता. 03 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत  रविवार दि. 01 रोजी एक तास श्रमदान करून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचे नियोजन गुहागर नगरपंचायतीमार्फत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. व ...

उमराठमध्ये स्वच्छता हीच सेवा उपक्रम

उमराठमध्ये स्वच्छता हीच सेवा उपक्रम

निर्मल ग्रामपंचायत उमराठने राबविला एक तास स्वच्छतेसाठी जनार्दन आंबेकर, सरपंचगुहागर, ता. 03 : शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) टप्पा - २ अभियानांतर्गत शनिवार दि. ३०.०९.२०२३ रोजी निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि ...

Heavy rain in Guhagar

गुहागरमध्ये मुसळधार पाऊस

गुहागर, ता. 01 : तालुक्यात गणेशोत्सवापासून पडणाऱ्या पावसाने गेल्या दोन दिवसात जोर धरला आहे. शनिवार सायंकाळ पासून गुहागर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज (रविवार ता. 01)  सकाळपासून ...

'Career Guidance' at Chiplun

चिपळूण येथे विद्यार्थ्यी सत्कार व ‘करिअर मार्गदर्शन’

मुलींना सैन्य दलात प्रवेशाची दालने खुली तर तरुणांनी एनडीए मध्ये प्रवेश घेतल्यास सार्थ अभिमान वाटेल -  संजयराव कदम संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 01 : विवीध क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आज ...

Classical chess tournament in Ratnagiri

रत्नागिरीत अनरेटेड बुद्धिबळपटूंच्या क्लासिकल स्पर्धा

रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे घेण्यात आली. या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ ...

Alert warning due to heavy rain

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मुसळधार पाऊस

समुद्राला उधाण; सतर्कतेचा इशारा रत्नागिरी, ता.01 : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार ...

Amrit Kalash Yatra taken out in Guhagar

शहरात सवाद्य मिरवणुकीने अमृतकलश यात्रा

गुहागर, ता. 30 : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने गुहागर शहरातून सवाद्य मिरवणुकीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत माझी माती, माझा देश या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर हा ...

Accidental death of Deepak Bhuvad

सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला

दिपक भुवड यांचे अपघाती निधन गुहागर, ता. 30 : पाचेरी आगर गावाचे उपसरपंच आणि कुणबी समाज संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते दिपक भुवड यांच्या अपघाती निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याची ...

Minister Samant gave 2,10,50,000/-

मंत्री सामंत यांनी दिले दोन कोटी दहा लाख पन्नास हजार

गुहागर तालुक्यातील 30 कामे मंजूर; शिवसेनेकडुन भुमीपुजन गुहागर, ता. 30 : उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमत्री मा.उदय सामंत यांनी जनसुविधा योजनेच्या माध्यमातुन गुहागर तालुक्याला रुपये दोन कोटी दहा लाख पन्नास ...

Guhagar BJP Taluka President Nilesh Surve

गुहागर भाजप तालुकाध्यक्ष पदी निलेश सुर्वे

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा डॅशिंग नेतृत्व करणारे तवसाळ येथील श्री. निलेश सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन वाढीसाठी दिलेल्या ...

Mahar Regiment Foundation Day at Chiplun

चिपळूण येथे महार रेजिमेंटचा स्थापना दिन

यश सिध्दी  माजी सैनिक संघाच्या वतीने आयोजन संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 29 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने स्थापन झालेल्या भारतीय भूदल सेनेतील परमवीर चक्र, अशोक चक्र, वीर चक्र ...

Cleanliness Activities

‘1 तारीख 1 तास’, स्वच्छता उपक्रम

सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 29 : स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तरीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम रविवारी ...

रत्नागिरीतील मत्स्यालय पाहाण्याजोगे

रत्नागिरीतील मत्स्यालय पाहाण्याजोगे

५५ फुटी देवमाशाचा सांगाडा; माशांच्या विविध प्रजाती प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरीGUHAGAR NEWS : रत्नागिरी येथील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मुरुगवाडा कॉर्नर, पांढरा समुद्र जवळ, झाडगाव येथे ...

197th Gunner's Day celebration

197 वा गनर्स डे साजरा

पुणे, ता. 29 : दक्षिण कमांडच्या सर्व  तोफखाना  एककांनी आणि विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी 197 वा गनर्स डे साजरा केला. 28 सप्टेंबर या तारखेला रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या इतिहासात विशेष ...

Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

गुहागरात अनंत चतुर्दशीच्या बाप्पाला निरोप

गुहागर, ता. 29 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप ...

Page 170 of 373 1 169 170 171 373