खरे ढेरे भोसले महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
गुहागर, ता. 26 : शिवजयंती निमित्त खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे वकृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कुमारी अंतरा असगोलकर, कुमारी अर्पिता पावसकर, कु. यश म्हसकर, कु. समृद्धी घडवले ...