• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणपतीपुळे येथे लवकरच सी-प्लेन सेवा

by Ganesh Dhanawade
July 9, 2021
in Old News
16 0
0
गणपतीपुळे येथे लवकरच सी-प्लेन सेवा
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी आणि परिसरातील भागामध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे शासन आणि स्थानिक लॉक सुद्धा या स्थळांच्या सुशोभीकरणावर जास्त प्रमाणात भर देत असतात. सध्या रत्नागिरीमध्ये मालवण, गोवा सारखे वॉटर स्पोर्ट्स देखील सुरु करण्यात आले आहेत. विविध प्रकारचे शाकाहारी, मांसाहारी, मत्साहारी खाद्य पदार्थांची चंगळ असल्याने कोकणाला पर्यटकांची पहिली पसंती.
कोकणामध्ये येण्यासाठी रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीद्वारे म्हणजेच रोडवे ने पर्यटक येतात. परंतु, आता कोकणासाठी विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे या पर्यटन स्थळासाठी एक आनंदाची बातमी समजली आहे. उडे देश का आम आदमी या मोहिमेअंतर्गत दिल्ली, गुजरात, आसाम, तेलंगणा, आंध्र आणि महाराष्ट्र अशा राज्यांसोबत काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या विकसनशील प्रकल्पामध्ये  गणपतीपुळे जोडले जाणार आहे.

Tags: CulturedestinationsGanpatipuleGuhagarGuhagar NewsKokanMarathi NewsNews in Guhagarsea-plane servicestouristUde Desh Ka Aam Aadmi campaignगणपतीपुळेटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसी-प्लेन सेवा
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.