• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता साटले यांचा सत्कार

by Mayuresh Patnakar
December 30, 2021
in Guhagar
16 0
0
Maharashtra Janata Vikas Pratishthan
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता प्रवीण साटले यांचा सामाजिक, शैक्षणिक कार्यात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मनोज पाटील, धोपावे गावचे सरपंच सदानंद पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर यशवंत साटले, तुकाराम साटले, विजय साटले, संदेश भागडे, गोपीनाथ फटकरे, अंगणवाडी सेविका रोशनी जोशी, मदतनीस रश्मी धनावडे, वैजयंती साटले, अंगणवाडी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सौ. प्रणिता साटले म्हणाल्या की, प्रतिष्ठानचे सेवाभावी कार्य हे कौतुकास्पद आहे. समाजात अशाप्रकारच्या संस्था निर्माण झाल्यास समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लागतो. तालुक्यातील संस्थांनी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचा आदर्श घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMaharashtra Janata Vikas PratishthanMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.