• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चाळीशीतील खेळाडूंना क्रिकेटची संधी

by Guhagar News
January 2, 2022
in Sports
17 0
0
चाळीशीतील खेळाडूंना क्रिकेटची संधी
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिवकृपा संघातर्फे आयोजन, प्रजासत्ताक दिनी होणार स्पर्धा

गुहागर, ता. 1 : तरुण वयात क्रिकेटचे मैदान गाजविणारे अनेक खेळाडू आज संसार, नोकरी, व्यवसाय यामध्ये गुरफटून गेलेत. कधीकाळी आपण खेळाडू होतो  असे गप्पांच्या मैफलीत सांगत हे खेळाडू भूतकाळात रमतात. पण अशा खेळाडूंना पुन्हा एकदा मैदान गाजविण्याची संधी शिवकृपा क्रिकेट संघाने दिली आहे. Cricket competition for forty+ players.

Cricket competition for forty+ players

ज्यांचा जन्म 31.12.1982 पूर्वी झाला आहे म्हणजेच ज्यांनी वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्या संघालाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.  वय तपासण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूचे आधार कार्ड आयोजकांना देणे बंधनकारक आहे. Cricket competition for forty+ players

चाळीशी वरील खेळाडू असल्याने ही स्पर्धा ओपन, अंडरआर्म या प्रकारची आहे.  स्पर्धेत केवळ 9 खेळाडुंचा एक संघ असणार आहे. केवळ 4 षटकांमध्ये स्पर्धा खेळवली जाणार आहे. Cricket competition for forty+ players
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रु.250  प्रवेश फी असून 20 डिसेंबर पर्यंत संघ नोंदणी साठी मुदत आहे.  प्रथम नोंदणी करणाऱ्या 16 संघाना स्पर्धेत खेळण्यासाठी संधी दिली जाणार आहे.

संघ नोंदणीसाठी शिवकृपा क्रिकेट संघाचे अभय साटले 9404992749, समीर साटले 9987641188, राजेंद्र साटले 8080027056, रुपेश गावडे 8767280323 विजय घाणेकर 7030300426 या पदाधिकार्यांकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Cricket competition for forty+ players

Tags: CompetitionCricket competition for forty+ playersGuhagar NewsLatest Marathi NewsLatest Marathi News in GuhagarLatest NewsNews in GuhagarNews in Marathiगुहागर न्युजगुहागरमधील बातम्यालेटेस्ट मराठी न्यूज गुहागर
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.