Politics

Political News

महायुतीची चिंता वाढली

Mahayuti in Trouble

आमदार जाधवांची रणनिती यशस्वी गुहागर, ता. 10 : रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात अनंत गीतेंचे प्राबल्य पहायला मिळाले. आमदार जाधव यांनी मतदारसंघात प्रचाराचे...

Read moreDetails

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला मुंबई, ता. 08 : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. जवळपास ३० जागा निवडून आल्या आहेत. त्यानंतर लगेचच शिवसेना आणि काँग्रेस श्रेयवादाची लढाई सुरू...

Read moreDetails

गुहागर विधानसभा मतदानकेंद्र निहाय निकाल

Guhagar Boothwise result गुहागर, ता. 06 : सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय विश्र्लेषक, राजकीय घडामोडींचे अभ्यासक यांना निवडणुकीचा निकाल काय लागला यापेक्षा कोणत्या गावात, जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती...

Read moreDetails

वर्षभराच्या मेहनतीमुळे ४५ वर्षांनी कमळ फुलले; बाळासाहेब माने

Assembly voting

रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कमळ ४५ वर्षानंतर फुलले त्याबद्दल खूप आनंद होत आहे. भाजपाचे मतदार, नवमतदार, महिला मतदार व योजनांच्या लाभार्थ्यांनी भाजपाला निवडून दिले आहे. या...

Read moreDetails

गीते पराभूत पण गुहागर विधानसभेत आघाडी

Tatkare Wins Raigad Constituency

आमदार जाधवांचे सुक्ष्म नियोजन यशस्वी, युतीच्या गोटात शांतता गुहागर, ता. 04 : Tatkare Wins Raigad Constituency. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. यावेळीही रायगडमधुन त्यांना महायुतीची साथ मिळाली....

Read moreDetails

निवडणूक केंद्रावरील व्यवस्था पाहणाऱ्यांना अद्याप भत्ता नाही

गुहागर, ता. 02 : लोकसभा निवडणुका होऊन जवळपास पाऊण महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील गावागावात मतदान केंद्रावर ड्यूटीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अल्पोपहार तसेच भोजन व्यवस्था करणाऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नसल्याचे...

Read moreDetails

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

Lok Sabha Election 2024

14 टेबलवर फेरीनिहाय होणार मतमोजणी रत्नागिरी, दि. 29 : 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी...

Read moreDetails

कोकण पदवीधर निवडणूक मतदान २६ जूनला

Lok Sabha Election 2024

निवडणूक अधिकारी गायकवाड; मतदार नोंदणी २८ मे पर्यंत रत्नागिरी, ता. 28 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दिनांक 28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची...

Read moreDetails

पंतप्रधान मोदींनी घोषित केली संपत्ती

Prime Minister Modi declared wealth

दिल्ली, ता. 16 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींनी त्यांची एकूण संपत्ती ३.०२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक...

Read moreDetails

पेणच्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Boycott on voting

दहा हजार मतदारांपैकी फक्त सातजणांनी बजावला मतदान हक्क पेण, ता. 15 : रायगड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ७ मे ला पार पडली. मात्र पेण तालुयातील पूर्व विभागात होऊ...

Read moreDetails

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर

मुंबई, ता. 13 : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी महायुतीची सभा होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास व मुंबई महापालिकेने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे...

Read moreDetails

कोकणातील पदाधिकारी घेणार राज ठाकरे यांची भेट

Office bearers will meet Thackeray

कोकण पदवीधर उमेदवारी वैभव खेडेकर यांना जाहीर करावी; मनसैनिकांची मागणी  गुहागर, ता. 10 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे...

Read moreDetails

गुहागरातील मतदानाची क्षणचित्रे

Snapshots of voting

मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ आपले पवित्र मत देण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार या ज्येष्ठ आजींनी देखील मतदानाचे कर्तव्य निभावले खातू मसाले उद्योगच्या...

Read moreDetails

गुहागरात शांततेत मतदान, नवमतदारांमध्ये उत्साह

Peaceful voting in Guhagar

गुहागर, ता. 08 : गुहागर तालुक्यात अत्यंत धीम्या गतीने, शांततेत लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. 56.43 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले...

Read moreDetails

तटकरे, गीतेंनी फक्त स्वतःचा विकास केला

Lok Sabha Elections

बहुजनांच्या हक्कासाठी वंचितला निवडून द्या, कुमुदिनी चव्हाण यांचे मतदारांना आवाहन गुहागर, ता. 06 : ३० वर्षे खासदारकी गाजविणारे अनंत गीते व सिंचन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न...

Read moreDetails

तटकरे यांच्या प्रचारार्थ मनसेतर्फे सभा

Meeting by MNS for Tatkare's campaign

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या...

Read moreDetails

मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच

CCTV Watch at Polling Stations

चिपळुणातील १६८ मतदान केंद्रांवरील हालचालींवर राहणार नजर रत्नागिरी, ता. 05 : लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याबरोबर मतदान केंद्रावर कुठेही...

Read moreDetails

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शृंगारतळीत पोलिसांचे रुट मार्च

Police route march in the wake of elections

गुहागर, ता. 03 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिस स्थानकाच्या हद्दीत शृंगारतळी बाजारपेठेत मंगळवारी सायंकाळी रुट मार्च करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. पोलिसांकडून शृंगारतळी...

Read moreDetails

तटकरेंच्या प्रचारात मनसेची आघाडी

MNS lead in Tatkaren campaign

गुहागर, ता. 03 : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात मनसेने गुहागर विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांनी "एक पाऊल पुढे"टाकल्याचे दिसून येत...

Read moreDetails

महाविकास आघाडीकडून मुस्लिमांची दिशाभूल 

Misled Muslims by Mahavikas Aghadi

आसिफ दळवी, मोदींनी अल्पसंख्याक समाजाला आधार दिला गुहागर, ता. 03 : मुस्लिम विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिष्यवृत्ती दिली. अल्पसंख्याक योजनेतून विकासाची कामे केली. यांच्या उलट काँग्रेस सरकारने...

Read moreDetails
Page 6 of 13 1 5 6 7 13