Politics

Political News

विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरचा विकास केला नाही

Jadhav did not develop Guhagar

उत्तर रत्नागिरी जिल्हा महिला संघटक रश्मी गोखले यांची टिका संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : मी गुहागर तालुक्यात फिरतेय त्यामुळेच मला समजतेय की, या इथे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी...

Read moreDetails

मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांचा प्रचार सुरु

MNS Pramod Gandhi campaign begins

गुहागर,  ता. 14 : तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटामध्ये मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून सर्व मतदारांना गुहागरचा सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त एकच संधी द्या,...

Read moreDetails

रामदास कदम महायुतीचे नुकसान करत आहेत

रामदास कदम महायुतीचे नुकसान करत आहेत

नीलेश सुर्वे, भाजप महायुतीच्या प्रचारातून बाहेर गुहागर, ता. 13 : रामदास कदमांच्या मनात वेगळेच सुरु आहे. जाणूनबुजून ही वक्तव्ये सुरु आहेत. वादग्रस्त, बेताल वक्तव्ये करुन महायुतीच्या प्रचारात खीळ घालण्याचे काम...

Read moreDetails

सुवर्णाताईं जाधव यांच्या उपस्थितीत घरोघरी प्रचार

MLA Jadhav's house to house campaign

गुहागर, ता. 13 : महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री, लोकप्रिय आमदार भास्करशेठ जाधव यांच्या पडवे मोहल्यामध्ये प्रचारादरम्यान मशाल चिन्हाचा प्रचार करताना आमदारांच्या पत्नी सौ. सुवर्णा जाधव...

Read moreDetails

स्वीप अंतर्गत पथनाट्यातून मतदार जनजागृती

Voter awareness through street drama

मतदान करण्यासाठी केले नागरिकांना आवाहन गुहागर, ता. 12 : 264 गुहागर विधानसभा मतदार संघाअंतर्गत स्वीप उपक्रमा अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब, शिक्षण...

Read moreDetails

गुहागरमधून आम.भास्कर जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Guhagar assembly polls

गुहागर, ता. 12 :  शहरातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी...

Read moreDetails

गुहागरमध्ये भाजप अँक्टीव्ह मूडमध्ये

रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने नाराजी नाट्यावर पडदा, महायुतीच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ गुहागर, ता. 11 :  उमेदवारी न मिळाल्याने काहीसे नाराज असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी झटकून पुन्हा एकदा महायुतीच्या...

Read moreDetails

राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन पक्ष उतरला

RPI Started Bendal campaign

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या रिपब्लिकन पक्षाची बैठक शृंगारतळी मधील गुहागर बाजार येथील लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात...

Read moreDetails

आरे वाकी पिंपळवट ग्रामस्थांचा उबाठा गटात प्रवेश

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आरे वाकी पिंपळवट कार्यक्षेत्रामधील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील वाकी पश्चिम वाडी या वाडीतील ग्रामस्थ, मुंबई मंडळाचे कार्यकर्ते आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायत सदस्य...

Read moreDetails

विरोधकांनाही बहिणींचे महत्त्व आत्ता कळले

Mahayuti workers meeting in Guhagar

खासदार शिंदे, संपूर्ण परिवाराचा विचार मुख्यमंत्री करतात गुहागर, ता. 7 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यासाठी कोर्टात जाणारे, चेष्‍टा करणारे, पैसे कसे देणार असे प्रश्र्न विचारणाऱ्या विरोधकांनाही आता बहीण...

Read moreDetails

मतविभाजन टाळण्यासाठी जरांगें पाटीलांची माघार

Retreat of Jarange Patil

गणेश कदम; स्वत:ची उमेदवारी घेतली मागे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : गेल्या लोकसभेला महायुतीला जरांगें फॅक्टर चांगलाच महागात पडल्याने विधानसभेला जरांगेंनी उमेदवार उभे करावे म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या...

Read moreDetails

विखारे कुटुंबियांनी केले मनसे उमेदवार गांधी याचे स्वागत

Vikhare family welcomed Gandhi

गुहागर, ता. 06 : गुहागर विधानसभा निवडणुकी मधील मनसे पक्षाचे उमेदवार व गुहागर तालुका वैश्यवाणी समाजाचे सदस्य श्री प्रमोद गांधी यांचे गुहागर विखारे कुटुंबाचे कडून शाल व श्रीफळ देऊन  स्वागत...

Read moreDetails

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुहागरात प्रचार सभा

Raj Thackeray's campaign meeting in Guhagar

दि.८ नोव्हेंबर रोजी पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागरचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवार दिनांक ८...

Read moreDetails

विविध मागण्या मान्य केल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला

Assembly Elections

संदेश मोहिते गुहागर, ता. 05 : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 4 नोव्हेंबर रोजी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत होती. बंडखोरानी माघार घ्यावी, यासाठी सर्वच पक्षाचे नेत्यांचे रविवारी...

Read moreDetails

जैतापकरांच्या माघारी मागचे नाट्य

The drama behind Jaitapkar's retreat

गुहागर, ता. 05 : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना हुलकावणी देणाऱ्या संतोष जैतापकरांना अखेरच्या क्षणी माजी खासदार निलेश राणेंनीच हुलकावणी दिली. सल्लामसलत करण्यासाठी कणकवलीत गेलेल्या संतोष जैतापकरांना खास...

Read moreDetails

भाजपचे मतदारही मलाच समर्थन देतील

Guhagar assembly polls

आमदार जाधव, 50 हजारांच्या मताधिक्याचे लक्ष्य गुहागर, ता. 05 : मी इथली राजकीय संस्कृती जपली असल्याने, भाजपचे मतदारही मलाच समर्थन देतील. 50 हजाराच्या मताधिक्याने मी निवडून येईन. असा विश्र्वास आमदार...

Read moreDetails

गुहागरमधुन 7 उमेदवार निवडणूक रिंगणात

Fight between Jadhav Bendal

दुरंगी लढतीत राजेश बेंडल यांचा कस लागणार गुहागर, ता. 05 : विधानसभा मतदारसंघातील नऊ पैकी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. आता निवडणूक रिंगणात सात उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज...

Read moreDetails

महायुतीच्या विजयासाठी संतोष जैतापकरांची माघारी

Jaitapkar's retreat for the victory of Mahayuti

जिल्हाध्यक्ष केदार साठे, ताकदीनिशी प्रचारात उतरणार गुहागर, ता. 05 : महायुतीच्या विजयासाठी व्यापक विचार करुन संतोष जैतापकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता ते ताकदीनिशी प्रचारात उतरणार आहेत. अशी...

Read moreDetails

ठाकरेंची पहिली सभा रत्नागिरीत होणार

मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ८ रोजी मुंबई, ता. 02 : राज्यात महायुतीची पहिली मोठी सभा ८ तारखेला होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महा युतीच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार...

Read moreDetails

लोकसभेपासूनच महायुतीमध्ये कूटनीती सुरू होती

Guhagar Assembly Election

डॉ. विनय नातू गुहागर, ता. 02 : गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीमधून गुहागरची जागा ही भाजपाला सुटणार हे निश्चित होते. परंतु उमेदवारीचा चेहरा नसतानाही गुहागरच्या जागेवर हक्क दाखवून महायुती मधील घटक...

Read moreDetails
Page 3 of 14 1 2 3 4 14