News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

मंथन कार्यक्रमात शाश्वत विकासावर परिसंवाद

Seminar at the Manthan program organized by IIA

आयआयए- क्रेडाई एकत्रित काम करणार; इंजिनिअर, बांधकाम व्यावसायिक सहभागी रत्नागिरी, ता. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखडा आखतानाच सुजाण नागरिक आणि तज्ज्ञांच्या मतांचा विचार होणे आवश्यक आहे....

Read moreDetails

गोपाळगडावर शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात

Shiva Janmotsav celebration at Gopalgad

गुहागर, ता. 20 : छ. शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी..., संभाजी महाराज की जय...च्या घोषणांनी गुहागर व अंजनवेल परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन...

Read moreDetails

राजश्री घाटगे लोकजनशक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षा

Rajshree Ghatge District President of Lok Janshakti Party

महिला सेलबरोबर पक्ष संघटन उभे करण्याचे उद्दीष्ट गुहागर, ता. 19 : गुहागर तालुक्यातील राजश्री घाटगे यांची लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) या पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली...

Read moreDetails

तवसाळ महामाई सोनसाखळी मंदिराचा वर्धापन दिन

Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

गुहागर, ता. 19 : तवसाळ येथील ग्रामदैवत देवी महामाई, सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई, मंदिरातील मूर्ती नवीन मंदिराचे कलशारोहण सोहळा धुम धडाक्यात साजरा झाला. हे भव्य दिव्य मंदिर उद्धाटन ते...

Read moreDetails

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पूजा आवळे चे भाषण

Shivaji Maharaj Jayanti at Guhagar Agar

गुहागर आगारात प्रथमच सार्वजनिक छ. शिवाजी महाराज जयंती साजरी गुहागर, ता. 19 : गुहागर आगारात प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....

Read moreDetails

संगणक परिचालकांचे विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन

Computer operators' protest

गुहागर, ता. 19 : राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयांत मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या प्रमुख मागण्यांसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान २४ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्र...

Read moreDetails

माई ह्युंदाईच्या नवीन शोरूमचं दापोलीत उद्घाटन

Inauguration of Mai Hyundai's new showroom

कोकणातील ग्राहकांसाठी मोठी सुविधा गुहागर, ता. 18 : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील ह्युंदाई मोटरचे प्रमुख ऑटोमोबाइल डीलर माई ह्युंदाईने कोकण भागातील ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीच्या २७...

Read moreDetails

हेदवी श्री उमामहेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव

Mahashivratri celebrations at Hedvi

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निसर्गरम्य हेदवी समुद्रकिनारी वसलेल्या श्री उमामहेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्ती भावाने ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत साजरा करण्यात आला....

Read moreDetails

गुहागरात व्याडेश्वर महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Vyadeshwar Festival begins in Guhagar

व्याडेश्वर महोत्सव अखंडितपणे सुरु राहील; नगराध्यक्षा सौ. नीता मालप गुहागर, ता. 18 : शहरातील पोलीस परेड ग्राऊंडवर श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर आयोजित महाशिवरात्री उत्सवानिमित्त सलग तीन दिवस चालणाऱ्या...

Read moreDetails

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या विषयावर व्याख्यान

Lecture on Life Insurance

रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये गेस्ट लेक्चरचे आयोजन गुहागर, ता. 17 : तालुक्यातील रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये विद्यार्थ्यांसाठी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एलआयसी या विषयावर गेस्ट लेक्चरचे आयोजन दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळीचे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये सुयश

Success in Regal College Project Presentation Competition

गुहागर, ता. 17 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचालित रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या TYBCA मधील कु. इकरा जांभारकर व कु.तमसिल सरनोबत या विद्यार्थिनींनी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल आयोजित 'Spark on Tech...

Read moreDetails

रिगल पब्लिक स्कूल शृंगारतळीचा ऍन्युअल डे साजरा

Annual Day at Regal Public School Shringartali

गुहागर, ता. 16 : रिगल पब्लिक स्कूल, शृंगारतळीचा ऍन्युअल डे नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.महेश कोळवणकर(सचिव, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी), मा.सौ. अश्विनी सरवणकर(मुख्याध्यापिका, स्टार किड्स...

Read moreDetails

शृंगारतळी येथे सेवालाल महाराजांची जयंती

Birth anniversary of Sevalal Maharaj at Shringartali

बंजारा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती गुहागर, ता. 16 : श्री सेवालाल महाराज कोकण बंजारा संस्था गुहागर यांच्यावतीने श्री संत सेवालाल महाराजांची २८७  वी जयंती उत्सव सोहळा शृंगारतळी मुंढर फाटा येथे...

Read moreDetails

‘कोकम करी’ थीम रेस्टॉरंटतर्फे पाककला महास्पर्धा

Cooking competition in Ratnagiri

अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील गृहिणी व पाककला प्रेमींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरीत नव्याने सुरू होत असलेल्या ‘कोकम करी’...

Read moreDetails

श्री देव व्याडेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Shri Dev Vyadeshwar Festival

गुहागर, ता. 16 : शहरातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वराच्या महाशिवरात्र उत्सवाला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. यानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्त ठेवलेल्या प्रचिन नाण्यांच्या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद...

Read moreDetails

शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त प्रभातफेरी

पीएमश्री स्कूल वेळणेश्वर व ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर–वाडदई यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील पीएमश्री स्कूल व ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर–वाडदई यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादुर...

Read moreDetails

सरस्वती मा. विद्यालयात बक्षिस वितरण सोहळा

Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya

गुहागर, ता. 14 : श्री सातमाई देवी विद्याप्रसारक शिक्षण प्रसारक संस्था (पंचक्रोशी) संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालय ओणनवसे प्रशालेत वार्षिक बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. Prize distribution ceremony at Saraswati...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर

Netra Thakur for the post of Ratnagiri Zilla Parishad President

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून त्या...

Read moreDetails

चिपळूण तालुका नामदेव शिंपी समाज यांची सभा संपन्न

Meeting of Namdev Tailor Society

संजीवन समाधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम म्हणून घोषणा होणे गुहागर, ता. 14 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची नोंद सरकारी दप्तरी होऊन त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम...

Read moreDetails

उडान महोत्सवात खरे ढेरे भोसले महाविद्यालय प्रथम

KDB College came first in the Flying Festival

मुंबई विद्यापीठ आयोजित उडान – द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन-२०२६ गुहागर, ता. 14 : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत (DLLE) सादर करण्यात आलेल्या ‘जागर लोकशाहीचा’ या पथनाट्याने...

Read moreDetails
Page 35 of 334 1 … 34 35 36 … 334