News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

चेन्नईत आयएनएस अंजदीप भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

INS Anjdeep inducted into Indian Navy fleet

दिल्‍ली, ता. 28 : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील चौथे जहाज, 27 फेब्रुवारी 2026 रोजी चेन्नई बंदरात झालेल्या अधिकृत समारंभात भारतीय नौदलात औपचारिकपणे...

Read moreDetails

बांधकाम कामगारांना भांड्याचे किट वाटप

Distribution of utensil kits to construction workers

नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे वाटप गुहागर, ता. 27 : नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे तब्बल १५० बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काचे भांड्याचे किट उपलब्ध करून त्याचे नुकतेच...

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

Marathi Language Pride Day at Velneshwar College

इंग्रजी शब्दांना समर्थ मराठी प्रतिशब्दांचा प्रत्यय; श्री. गोळे गुहागर, ता. 27 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मध्यवर्ती ग्रंथालय विभागातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त “मराठी भाषा गौरव दिन...

Read moreDetails

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

Nanasaheb Dharmadhikari Foundation's cleanliness campaign

गुहागर, ता. 27 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दि. ०१ मार्च रोजी गुहागर शहरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान सकाळी 8...

Read moreDetails

गुहागर दुर्गादेवी मंदिरात संकासुर महोत्सव

Sankasur Festival at Durga Devi Temple

गुहागर, ता. 27 : गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संकासुर महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आज दि. 27 व 28 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत...

Read moreDetails

हाय अल्टीट्युड बलुनचे भाट्ये किनारी लाँचींग

High Altitude Balloon Launching at Bhatye Coast

विद्यार्थी-विद्यार्थिनींमधून नवीन शास्त्रज्ञ निर्माण होतील; वैदेही रानडे रत्नागिरी, ता. 26 : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन...

Read moreDetails

धोपावे येथे विद्यार्थी गुणगौरव व महिला गौरव सोहळा

धोपावे येथे विद्यार्थी गुणगौरव व महिला गौरव सोहळा

गुहागर, ता. 26 : धोपावे ग्रामविकास मंडळ, मुंबई (रजि.) या मंडळाचे अध्यक्ष श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि धोपावे श्री हनुमान मंदिर विश्वस्त अध्यक्ष श्री विलास यशवंत निंबकर यांच्या उपस्थितीत...

Read moreDetails

गुहागर बाजारपेठेतील रस्त्याचे डांबरीकरण करावे

Road in Guhagar market should be asphalted

गुहागरतील नागरिक आक्रमक गुहागर, ता. 25 : गुहागर बाजारपेठ ते पोलीस स्टेशन या रस्त्याची चाळण झाली असून यातील काही रस्ता फ्लेवर बॉक्स उर्वरित डांबरीकरण असे करण्यात येणार होते परंतु यावर...

Read moreDetails

सीए व करसल्लागारांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलला प्रतिसाद

Sports Carnival for CAs and Tax Consultants

रत्नागिरी, ता. 25 : सीए व करसल्लागारांच्या क्षेत्रात कामाची धावपळ असते, वेळेत काम करावे लागते. या कामामुळे ताणतणाव येऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी क्रीडा संस्कृती जपत तब्बेत सांभाळणे व सुधारणे...

Read moreDetails

लोकमान्य टिळकांच्या जीवनावर नाट्यमय कार्यक्रम

Musical drama program on Lokmanya Tilak

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २८ रोजी आयोजन रत्नागिरी, ता. 25 : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग- सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई) आयोजित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘लोकमान्य टिळक...

Read moreDetails

अडूरमध्ये पेटत्या होमातून धावणार संकासुर

Holi festival of Adur Sunkai Devi

दि. २६ व २७ फेब्रुवारी रोजी सुंकाई मातेचा मुख्य होलिकोत्सव गुहागर, ता. 25 : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील अडूर ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचा वार्षिक होलिकोत्सव दि. २२ फेब्रुवारीपासून...

Read moreDetails

चिपळूण अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी धनंजय खातू

Dhananjay Khatu, Vice President of Chiplun Urban Bank

बिनविरोध निवड; गुहागरत प्रथमच उपाध्यक्षपद गुहागर, ता. 24 : दि  चिपळूण अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी गुहागर मधील धनंजय खातू यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे गुहागरात उत्साहाचे वातावरण आहे. चिपळूण अर्बन बँकेच्या...

Read moreDetails

रत्नागिरी संघ ठरला विजेता

Ratnagiri team wins Guhagar BPL

भगवान परशुराम चषक 2026; उपविजेता ब्रम्हा बॉईज देवगड संघ गुहागर, ता. २४ :  गुहागर ब्रह्मवृंद आयोजित भगवान परशुराम चषक २०२६ या स्पर्धेचे विजेतेपद वीर सावरकर,  रत्नागिरी या संघाने पटकावले. तर...

Read moreDetails

महसूलच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

गुहागर, ता. 24 : तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 च्या अंमलबजावणी करताची मंडळ स्तरावरील पूर्व तयारी सुरू करण्यात आली...

Read moreDetails

डॉ.ओंकार खोत अपरांत मध्ये पूर्ण वेळ रुजू

Join Omkar Khot Aparant full time

कुशल वैद्यकीय तज्ञ आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा यांचा समसमा संयोग गुहागर, ता. 23 : चिपळूणातील सुप्रसिद्ध अपरांत हॉस्पिटल येथे मिरज व सोलापूर प्रशिक्षित डॉ. ओंकार खोत पूर्णवेळ फिजिशियन म्हणून नुकतेच...

Read moreDetails

गुहागर जीवन शिक्षण शाळेत “स्पर्श एक एहसास” कार्यक्रम

Awareness session at Guhagar Jeevan Shikshan School

गुहागर, ता. 23 : येथील जीवन शिक्षण शाळेत ठाणे पश्चिम येथील इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा महुआ हटाळकर यांनी "गुड टच" आणि "बॅड टच" या विषयावर मुलांसाठी जागरूकता सत्र सादरीकरण...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे योग कार्यशाळा संपन्न

Yoga workshop at Regal College Shringartali

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दि. 20 फेब्रुवारी रोजी योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी योग प्रशिक्षिका मा. सौ.आदिती गणेश धनावडे उपस्थित होत्या. सर्वप्रथम...

Read moreDetails

कार्यक्रमातून जागविल्या पु. लं. देशपांडेच्या आठवणी

Vyadeshwar Festival

मराठी असे आमुची मायबोली;  व्याडेश्वर महोत्सव गुहागर, ता. 21 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान आयोजित व्याडेश्वर महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी प्रसिद्ध कलाकार विघ्नेश व कल्याणी जोशी यांच्या मराठी असे आमुची मायबोली...

Read moreDetails

व्याडेश्वर महोत्सवाला प्रेक्षकांची तुफान गर्दी

Vyadeshwar Festival

गुहागर, ता. 20 : गुहागर पोलीस परेड मैदानावर येथील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याडेश्वर महोत्सवाला गुहागरवासीयानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चमचमीत...

Read moreDetails

गुहागर मेडिकल असोसिएशनच्या क्रिक्रेट स्पर्धा संपन्न

Guhagar Medical Association Cricket Tournament

गुहागर डॉक्टर संघ विजेता तर रत्नागिरी डॉक्टर संघ उपविजेता गुहागर, ता. 20 : गुहागर तालुका मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे जिल्हास्तरीय क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेतेपद...

Read moreDetails
Page 34 of 334 1 … 33 34 35 … 334