News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

मान्सूनचा प्रवास ३० मे नंतर थंड होणार

Monsoon to arrive in Kerala in two days

मुंबई, ता. 29 : यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच...

Read moreDetails

मयत कमलेश धोपावकरच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे

Assault for trivial reasons

हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी; आ. जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 29 : लोणावळा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून स्थानिक तरूणांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मौजे अडूर-कोंडकारूळ येथील कमलेश तानाजी...

Read moreDetails

हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Birth anniversary of Ahilyadevi Holkar at Hedvi

गुहागर, ता. 29   : तालुक्यातील हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या श्रीदेव उमा महेश्वर मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती साजरी करण्यात आली. याचे औचित्य साधून...

Read moreDetails

कोकणातील शेतकऱ्यांना शेती भाजवण नुकसान भरपाई मिळावी

कोकणातील शेतकऱ्यांना शेती भाजवण नुकसान भरपाई मिळावी

बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची सरकारकडे मागणी गुहागर, ता. 29  :  कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोकणातील मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पेरणी पूर्व कामाचे ...

Read moreDetails

पावसाने नुकसान झालेल्या भागाची प्रमोद गांधी यांनी केली पाहणी

Pramod Gandhi inspected the damaged area.

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : तालुक्यात मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धोपावे, वेलदूर नवानगर भागाची मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष...

Read moreDetails

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, ता. 28 : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतजमिनीच्या...

Read moreDetails

मोडकाआगर धरण मे महिन्यातच तुडुंब भरले

Modakaagar Dam overflowed in May itself

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मोडकाआगर धरण तुडुंब भरले असून मे महिन्यातच धरण तुडुंब भरण्याची पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. प्रतिवर्षी जून महिन्यात जोराचा पाऊस पडल्यास या...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गुहागर हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा; शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध गुहागर, ता. 27 : शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक...

Read moreDetails

कोंडकारुळच्या कमलेशची लोणावळ्यात हत्या

Kamlesh of Kondkarul killed in Lonavala

किरकोळ वादातून मच्छीमार पर्यटकांवर जीवघेणा हल्ला गुहागर, ता. 27 : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरुन झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (वय 45)...

Read moreDetails

सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

Father in law molested daughter in law

गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल गुहागर, ता. 27  : तालुक्यातील गिमवी गावा शेजारील एका गावातील  सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनेने याबाबत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल...

Read moreDetails

गुहागरमध्ये धुवाधार पावसामुळे मोठे नुकसान

Rain causes major damage in Guhagar

गुहागर, ता. 27  : संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने घरे, बांध आणि उत्पन्न देणारी झाडे कोसळून मोठी नुकसानी झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. Rain causes major...

Read moreDetails

विद्युत वाहिन्यांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था

Underground power line works make roads dangerous

गुहागर, ता. 26 : कोकणातील समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना खारट हवामानामुळे विद्यृत वाहीन्यांचे लोखंडी पोल लवकर गंजतात तसेच पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि वादळवाऱ्यामुळे विद्यृत वाहीन्यांच्या पोलांची नेहमीच पडझड होऊन सतत लाईट...

Read moreDetails

कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

Ratnagiri District Selection Chess Tournament

आर्यन धुळप, तनया आंब्रे आणि राघव पाध्ये विविध गटांत विजयी रत्नागिरी,  ता. 25 :  कै. अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५ नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. विविध गटांतील...

Read moreDetails

गोपाळगडावरील बांधकाम जमीनदोस्त

गोपाळगडावरील बांधकाम जमीनदोस्त

पूरातत्व विभागाची कारवाई,  आता लक्ष विकासाकडे गुहागर ता, 24 : तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  गोपाळगड किल्ल्यावरील अवैध बांधकाम अखेर आज जमीनदोस्त झाले. 2 एप्रिल 2025 नंतर बांधकाम...

Read moreDetails

भूमिगत विद्युत वाहिन्याच्या कामांनी रस्ते धोकादायक

Underground power line works make roads dangerous

संबंधितांकडून कोणतीच डागडुजी नाही, संरक्षक भिंत कोसळली गुहागर, ता. 24 : तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

पावसाने गुहागरातील जनजीवन विस्कळीत

Rain disrupts normal life in Guhagar

भातगाव येथे दरड कोसळण्याची घटना, गुहागरात सर्वाधिक पावसाची नोंद गुहागर, ता. 24 :  गेली पाच दिवस सुरु असलेल्या अवकाळी पावसाने गुहागर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने सर्वांचीच...

Read moreDetails

गुहागर नाका ते विश्रामगृह रस्त्यासाठी ठिय्या आंदोलन

Thiya agitation of Guhagar citizens

अवकाळी पाऊस जाताच मार्गावर कारपेट मारून द्या; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना गुहागर, ता. 24 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना दुरावस्था...

Read moreDetails

महसूल विभागाचा 60 वर्षानंतर मोठा निर्णय

Big decision of the Revenue Department

शेतीतील वाद मिटवण्यासाठी मोठं पाऊल गुहागर, ता. 24 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, त्यानुसार...

Read moreDetails

मान्सून अखेर केरळात दाखल

Monsoon to arrive in Kerala in two days

भारतीय हवामान विभागाची घोषणा; आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री मुंबई, ता. 24 :अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यंदा लवकरच मान्सून दाखल होणार...

Read moreDetails

पीएम किसान लाभार्थ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा   

Beneficiaries of PM Kisan Yojana Farmer ID

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले रत्नागिरी, ता. 23 : जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून...

Read moreDetails
Page 33 of 304 1 32 33 34 304