News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

दादासाहेब खरे जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of educational material on Khare Jayanti

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय भिमाई स्मारकाचे प्रणेते व दि बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खरे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य...

Read moreDetails

खरवते दहिवली येथे जागतिक अन्नदिन

World Food Day at Kharvate Dahivali

शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय; आ. शेखरजी निकम यांची प्रमुख उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते दहिवली येथे जागतिक अन्नदिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. जागतिक अन्नदिनाचे...

Read moreDetails

बावनकुळेंच्या हस्ते आभा कार्डांचे वितरण

Distribution of Abha Cards by Bawankules

दुर्गादेवी देवस्थानच्या योजना कक्षाला दिली भेट गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गुहागरमधील दुर्गादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थानच्या योजना नोंदणी...

Read moreDetails

कुडलीतील महेंद्र जाधव यांचे दु:खद निधन

Mahendra Jadhav of Kudli is no more

रविवार दि.२२ रोजी कुडली येथे धम्म संस्कार,आदरांजली गुहागर, ता. 18 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा मुंबई मध्यवर्ती कमीटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर, भारतीय बुद्ध...

Read moreDetails

मासू येथील अशोक भोजने बेपत्ता

Ashok Bhojane from Masu is missing

ग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने  (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री  मासू कातळवाडी...

Read moreDetails

कुवारबाव येथे महालक्ष्मी जागर कार्यक्रम

Mahalakshmi Jagar program at Kuwarbav

दि. २१ रोजी ब्राह्मण पंचक्रोशी सभेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 18 : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दि. २१ ऑक्टोबर रोजी अश्विन अष्टमीला महालक्ष्मीचा जागर उत्सव साजरा होणार आहे. मंडळाच्या श्रीमान यशवंत हरी...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलमध्ये ” हात धुवा” दिन साजरा

"Hand Wash" Day at Guhagar High School

गुहागर, ता. 18 : श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयात दि. १६ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा’ दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका सौ सुजाता...

Read moreDetails

रत्नागिरी येथे बालविवाह मुक्त भारत अभियान

Child Marriage Free India Mission in Ratnagiri

बालविवाह विरोधात एकत्रितपणे लढा आवश्यक; नंदिनी घाणेकर रत्नागिरी, ता. 17 : समाजातून बालविवाह सारख्या अनिष्ठ रुढी, परंपरा दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक आहे, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या...

Read moreDetails

कृषी विभागातर्फे हळद लागवड उपक्रमाला क्षेत्रभेट

Visit to Turmeric Cultivation by Agriculture Department

SK-4 हळदीमुळे आबलोलीचे नाव दिल्लीपर्यंत पोहचले; सरपंच वैष्णवी नेटके गुहागर, ता. 17 : सचिन कारेकर यांनी विकसीत केलेल्या SK-4 हळदीमुळे आबलोली गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनी व्यक्त केले. कृषी...

Read moreDetails

भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा

Stray dogs and cattle should be provided for

आबलोली ग्रामपंचायतकडे व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजार व  रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी व मोकाट गुरांनी हैदोस घातला असून शेतीसह व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

Read moreDetails

निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर प्रथम

Samriddhi Ambekar first in Essay Competition

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेची विद्यार्थिनी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी व एस. आर. दळवी फाउंडेशन मुंबई, शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त...

Read moreDetails

आबलोली येथे नवरात्रौत्सवास प्रारंभ

Navaratrautsavas begins at Aabloli

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री.दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सुप्रसिध्द विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्रमंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या...

Read moreDetails

बारटक्के इन्स्टिट्यूटला ५ संगणक संचांची देणगी

Donation of Computer Sets to Bartakke Institute

सौ. प्राची, डॉ. राजीव सप्रे दांपत्याचा सत्कार रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूटचे माजी समन्वयक डॉ. राजीव गजानन सप्रे व त्यांच्या पत्नी सौ. प्राची सप्रे या उभयातांनी...

Read moreDetails

नगर वाचनालयात पुस्तक विक्री केंद्राचे उद्घाटन

Inauguration of book sale center in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन व सरस्वती देवीच्या नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पुस्तक विक्री केंद्राचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. वाचकांना येथे...

Read moreDetails

चिपळुण च्या उड्डाणपुलाचे दोन गर्डर खचले

Chiplun flyover cracks in girder

रत्नागिरी, ता. 16 : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला आता कुठे वेग येत होता. अशातच सोमवारी सकाळी ८.३० वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील...

Read moreDetails

गिमवी तलाठी कार्यालयाची इमारत जीर्ण अवस्थेत

MNS statement to Tehsildars

मनसेचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 16 : तालुक्यातील मौजे गिमवी येथे देवघर, रामाणेवाडी तर्फे कौंढर काळसूर या गावांसाठी असलेली तलाठी सजेची इमारत जीर्ण झाली आहे. सदर इमारतीचे त्वरित दुरुस्ती करावी...

Read moreDetails

दुर्गादेवी मंदिरात पहिल्या माळेला आंब्यांची आरास

Aaras of mangoes on the first day at Durga Devi

गुहागर, ता. 16 : येथील दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सवातील पहिल्या माळेला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील या आंब्याची चर्चा सर्वत्र होत आहे. देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी स्वखर्चाने...

Read moreDetails

आई वडिलांना सांभाळा अन्यथा वारस नोंद नाही

Unanimous resolution in Umrath Gram Sabha

उमराठ ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव गुहागर, ता. 16 :  आपल्या आई वडिलांना सांभाळे नाही, त्यांची जबाबदारी मुलांनी नाकारली तर ग्रामपंचायतीमध्ये वारस नोंद रजिस्टरला त्यांची नोंद केली जाणार नाही. असा...

Read moreDetails

भाजप प्रदेशाध्यक्ष गुहागरच्या दौऱ्यावर

BJP state president on visit to Guhagar

संपर्क अभियानांतर्गत प्रवास, भाजपमध्ये चैतन्य गुहागर, ता. 17 : संपर्क अभियानाचा भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड लोकसभेचा भाग असलेल्या दापोली आणि गुहागर विधानसभा...

Read moreDetails

नवरात्र उत्सवात निसर्ग उपासनेचा यज्ञ

Yagya of nature worship during Navratri festival

दुर्गादेवी देवस्थानतर्फे मोफत शासकीय योजनांची नोंदणी गुहागर, ता. 23 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव रविवार दि. 15 ऑक्टोबर 2023 ते सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस...

Read moreDetails
Page 173 of 329 1 172 173 174 329