Guhagar

News of Guhagar Taluka

वाघांबे येथे “महात्मा बसवेश्वर भवन” चे उद्घाटन 

Inauguration of "Basaveshwar Bhavan" at Waghambe

गुहागर, ता. 10 : गुहागर तालुका वीरशैव लिंगायत (गुरव) ज्ञातीचे विद्यमाने बांधणेत आलेल्या "महात्मा बसवेश्वर भवन" या भव्य वास्तुचा उद्घाटन सोहळा सोमवार दि. ८/१/२०२४ रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या थाटात संपन्न...

Read moreDetails

तेली समाज भवनाच्या प्रतिकृती आराखड्याचे अनावरण

Teli Samaj Bhavan replica plan unveiled

गुहागर, ता. 10 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागरच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व यशस्वी उद्योजक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाज बांधवांचा गुणगौरव समारंभ व नियोजित तेली...

Read moreDetails

मनोज नाखरे यांना क्रांतिसूर्य जोतिबा फुले शिक्षक पूरस्कार

Krantisurya Jotiba Phule Teacher Award to Manoj

अविष्कार फाऊंडेशन इंडियामार्फत प्रमुख पाहूण्यांच्या उपस्थितीत प्रदान गुहागर, ता. 10 : अविष्कार फाऊंडेशन इंडियामार्फत दिला जाणारा क्रांतिसूर्य जोतिबा फुले गुणवंत शिक्षक हा पूरस्कार श्री.मनोज महादेव नाखरे यांना ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल...

Read moreDetails

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

Gulzar Cricket Club Tournament announced

गुहागर, ता. 10 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2024 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 17 जानेवारी ते 21 जानेवारी 2024...

Read moreDetails

आता दिल्लीत रमायला लागलोय

MP Sunil Tatkare Guhagar unhappy with Bijapur highway work

खासदार तटकरे, जागा वाटपाचा निर्णय समन्वय समितीत होणार गुहागर, ता. 08 : 2014 मध्ये मी खासदारकी लढवायला इच्छुक नव्हतो. मात्र पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला. म्हणून लोकसभा लढवली. 2019 मध्ये खासदार झालो....

Read moreDetails

आता संयम सुटला गडकरींकडे तक्रार करणार

MP Sunil Tatkare Guhagar unhappy with Bijapur highway work

खासदार सुनील तटकरे गुहागर विजापूर महामार्गाच्या कामावर नाराज गुहागर, ता. 08 : गुहागर विजापूर महामार्गाचे काम अजुनही रखडलेले आहे. ठेकेदार योग्य पध्दतीने काम करत नाही. यामुळे मी सुध्दा निराश झालो...

Read moreDetails

नाभिक समाज संघटनेची सभा संपन्न

Meeting of Nabhik Samaj Sangathan concluded

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : गुहागर तालुका नाभिक समाजाची सन २०२४ मधील पहिली सभा नुतन वर्षाचे प्रारंभी सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी हेदवी येथे श्री.शेखर‌ वसंत पवार यांचे...

Read moreDetails

कुडली येथे निवास एसटी थांबा व वाचनालयाचे उदघाटन

Inauguration of Niwas ST Stop & Library at Kudali

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : कुडली येथे दिवंगत श्री.शिवराम जाधव  निवास एस.टी.स्टॉपचे उदघाटन व दिवंगत श्री.महेंद्र जाधव वाचनालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मान्यवरांचे...

Read moreDetails

पक्ष बांधणीसाठी तटकरे आज गुहागरात

Tatkare Guhagar for Party building

कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न गुहागर, ता. 08 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने गुहागर विधानसभा मतदार संघातहि शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. गेली अनेक...

Read moreDetails

गुहागरचे आरेकर यांचा पुतन्या अजित पवार गटात

Sahil Arekar joins Ajit Pawar group

सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी केला प्रवेश गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय जिल्हाध्यक्ष आणि राज्यात राष्ट्रवादी गटात फूट पडल्यानंतर शरद पवार गटात राहिलेले साहिल आरेकर...

Read moreDetails

आबलोली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Savitribai Phule Jayanti at Aabaloli

महिलांनी ओव्या सादर करुन केले वंदन..! संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली आनंदवन बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात १९३ वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती...

Read moreDetails

आबलोली रिक्षा संघटनेच्या महापुजेला आ. जाधव यांची उपस्थिती

Mahapuja of Aabloli Rickshaw Association completed

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : तालुक्यातील आबलोली बाजार पेठेतील एस.टी.स्टॉप जवळील रिक्षा स्टॅण्ड पिकपशेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नुतन वर्षाचे औचित्य साधून सोमवार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी श्री सत्यनारायण...

Read moreDetails

स्वतःच्या आरोग्यासाठी रक्तदान करा

Importance of Raktamokshan in Ayurveda

मनोज बावधनकर, आयुर्वेदात रक्तमोक्षणाला महत्त्व गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये...

Read moreDetails

तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे निवासी शिबिर संपन्न

Tatyasaheb Natu College residential camp completed

गुहागर, ता. 03 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर कात्रोळी, कुंभारवाडी येथे संपन्न झाले. या शिबिरात ग्रामस्थांनी आणि...

Read moreDetails

पत्रकार दिनानिमित्त रक्तदान शिबिर

Blood Donation Camp on Journalist Day

गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 05 : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती अर्थात 6 जानेवारी  पत्रकार दिनानिमित्त गुहागर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने व मॅंगो...

Read moreDetails

भातगाव गणेश क्रीडा मंडळाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

Calendar publication ceremony at Bhatgaon

गुहागर, ता. 04 : श्री गणेश क्रीडा मंडळाच्या 25 वा रौप्य महोत्सवा निमित्ताने दि. 30 रोजी पहिल्यांदाच दिनदर्शिका 2024 चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हा सोहळा मंडळाचे अध्यक्ष अभिजीत कृष्णा...

Read moreDetails

जानवळे स्कूलची अन्वी दाभोळकर राज्यात द्वितीय

Anvi of Janwale School is second in the state

कला विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय रंगभरण व हँड रायटिंग स्पर्धा गुहागर, ता. 04 : कला विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय रंगभरण व हँड रायटिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लिटिल चॅम्प्स इंग्लिश...

Read moreDetails

अखिल शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा

Akhil Guhagar Taluka Primary Teachers Union

गुहागर, ता. 03 : अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा व गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राथमिक शिक्षक श्री...

Read moreDetails

शृंगारतळी येथे ‘बँकिंग क्षेत्रामध्ये करियर’ विषयावर व्याख्यान

Lecture on 'Career in Banking Sector'

गुहागर, ता. 01 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 30 डिसेंबर २०२३ रोजी 'बँकिंग क्षेत्रामधील करियर' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी...

Read moreDetails

ग्रिहिथा विचारे हिने लिंगाणा किल्ला केला सर

Grihitha Vichare climbed the Lingana fort

गुहागर तालुक्यातील वरवेली गावची सुकन्या गुहागर, ता. 01 : हिंदवी स्वराज्याचे कारागृह अशी ओळख असलेला किल्ले लिंगाणा किल्ला गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडीची सुकन्या कु. ग्रिहिथा सचिन विचारे हीने अनोख्या पद्धतीने...

Read moreDetails
Page 90 of 184 1 … 89 90 91 … 184