Guhagar

News of Guhagar Taluka

बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

Distribution of safety kits to construction workers

गुहागर, ता. 09 : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वरचापाट वार्ड क्रमांक दोन मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक साहित्य माजी नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले....

Read moreDetails

निरामय हॉस्पिटल लवकरच सुरू होणार

Niramay Hospital will start soon

ना. उदय सामंत;  ज्ञान प्रबोधनी संस्थेचा पुढाकार गुहागर, ता. 09 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय सुरू करण्यासाठी पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाची लाट ओसरली...

Read moreDetails

गुहागर किनाऱ्यावरून ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्राकडे झेपावली

Sea turtle hatchlings at Guhagar

10538 अंड्यांना संरक्षण, आतापर्यंत 108 पिल्ले समुद्रामध्ये सोडली गुहागर, ता. 09 : गुहागर बाग  व वरचापाट येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले मादींच्या कासवांची 10538  अंडी सुरक्षित करण्यात आली होती. सदर सुरक्षीत...

Read moreDetails

संपुर्ण महाराष्ट्रात भाजपाचे गाव चलो अभियान

Gaon Chalo Abhiyan of BJP in Maharashtra

गुहागर तालुक्यातील १४० बुथमध्ये भाजप पदाधिकारी करणार निवासी प्रवास गुहागर, ता. 08 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. गुहागर तालुक्यातील प्रत्येक बुथवर हे अभियान यशस्वीपणे राबवून...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

Road Safety Week in Patpanhale School

रत्नागिरी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गुहागर, ता. 08 : प्रादेशिक परिवहन रत्नागिरी कार्यालय (आरटीओ कार्यालय) तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे महाविद्यालयात...

Read moreDetails

दिव्यांग संस्थेकडून तहसिलदार मा. वराळे यांचा सत्कार

Tehsildar felicitated by Disability Organization

गुहागर, ता. 08 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेमार्फत गुहागर तालुक्याच्या तहसिलदार मा. प्रतिभा वराळे मॅडम यांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर लोखंडे, सेक्रेटरी. श्री. भरत कदम,  खजिनदार...

Read moreDetails

वरवेली ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Statement of Varveli Villagers to Group Development Officers

नळपाणी योजनेत जैन इरिगेशन कंपनीचे पाईप टाकण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम गुहागर, ता. 08 : जलजीवन मिशन अंतर्गत गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रां.प. कार्यक्षेत्रात चालू असलेल्या नळपाणी योजनेतील समस्यांबद्दल वरवेली ग्रामस्थांच्या वतीने...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात मानसिक आरोग्याबाबत कार्यशाळा

Mental Health Workshop at Patpanhale School

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचे सहकार्य गुहागर, ता. 08 : रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टतर्फे तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात...

Read moreDetails

पाटपन्हाळे  येथे कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ 

Launch of Kalingad sales center at Patpanhale

गुहागर, ता. 07 : पाटपन्हाळे येथील प्रगतीशिल शेतकरी व  कलिंगड उत्पादक तेजस तेलगडे व  तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती गुहागरचे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे व आदर्श शिक्षक मकरंद...

Read moreDetails

गुहागर महापुरुष आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न

Cricket tournament organized by Mahapurush

विजेता स्वयंभू अंजनवेल संघ तर उपविजेता गुहागर महापुरुष संघ गुहागर, ता. 07 : महापुरुष संस्कृतीक कला व क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्वयंभू अंजनवेल संघाने गुहागर महापुरुष संघावर...

Read moreDetails

रिगल करंडक व पंचम स्पर्धेत शृंगारतळी कॉलेजचे यश

Success of Sringaratali College in Regal Trophy

गुहागर, ता. 07 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज, चिपळूण येथे दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत रिगल पंचम 2024 ही नृत्य स्पर्धा तसेच रिगल करंडक 2024...

Read moreDetails

गुहागर समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळला

Dead dolphin fish was found on the beach of Guhagar

गुहागर, ता. 06 : गुहागर समुद्रकिनारी चार ते पाच फुटी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. या मृत डॉल्फिन माशामुळे दुर्गंधी पसरू नये म्हणून  गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या मृत माशाला समुद्रावरती...

Read moreDetails

आनंदीबाईंचे घर पाहून वंशज गहिवरले

The Peshwa family visited Anandibai's village

श्रीमंत पेशव्यांनी चौथऱ्यावर भरली खणानारळांने ओटी मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 06 : आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी चिपळूणपर्यंत आलेल्या श्रीमंत पेशवा कुटुंबाने आनंदीबाईंच्या माहेरच्या गावाला मळणला भेट दिली. या भेटीत...

Read moreDetails

तवसाळ शाळेच्या इमारतीची त्वरीत दुरुस्ती करा

Repair the building of Tavasal School

इमारत दुरुस्त न झाल्यास मनसेच्या वतीने उपोषणाचा इशारा गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील मोडकळीस येत असलेल्या शाळेची इमारत त्वरीत दुरुस्त न झाल्यास मनसेच्या वतीने पंचायत समिती समोर...

Read moreDetails

मळणवासीयांनी केला पेशव्यांचा सत्कार

Peshwas were Felicitated at Malan

गुहागर, ता. 6 : श्रीमंत पेशवे यांचे आमच्या गावात येणे झाले हे आमचे भाग्य आहे. तसेच खलनायिका ठरवलेल्या आनंदीबाईंचा सकारात्मक चेहरा समोर आणून मळणवासीयांचा सन्मान उंचावला आहे. असे प्रतिपादन श्री...

Read moreDetails

उमराठ नंबर १ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Umrath School Annual Reunion Concluded

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न...

Read moreDetails

आरजीपीपीएल कंपनीतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

Blood Donation Camp by RGPPL Company

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने हाउसिंग कॉलनी येथील मेडिकल सेंटर मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आरजीपीपीएल कंपनीचे...

Read moreDetails

माझी सुंदर शाळा उपक्रमाबाबत व्याख्यानमाला

Lecture Series on My Beautiful School Activity

पाटपन्हाळे विद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन उपक्रम गुहागर, ता. 04 : "मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा व स्वच्छ शाळा " या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने...

Read moreDetails

गुहागर किनारा युवा महोत्सवाचे आयोजन

लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित दि.१० व ११ फेब्रुवारी रोजी गुहागर, ता. 04 : सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, कला व क्रीडा यासारख्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान...

Read moreDetails

सुझलॉन पवनवीजनिर्मिती केंद्रास भेट

Visit to Suzlon Wind Power Plant

वेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट गुहागर, ता. 03 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सातारा जिल्ह्यातील सडावाघापूर, पाटण इथे असलेल्या सुझलॉन कंपनीच्या पवनवीजनिर्मिती केंद्रास शैक्षणिक...

Read moreDetails
Page 86 of 184 1 … 85 86 87 … 184