Guhagar

News of Guhagar Taluka

आरजीपीपीएल मधील कर्मचाऱ्यांचा गौरव

Kudos to the employees of RGPPL

बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेतील यशाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले कौतुक गुहागर, ता. 25 : एनटीपीसी मौदा येथे आयआरएसएम इंटर टूर्नामेंट अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये...

Read moreDetails

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये योग दिवस साजरा

Yoga day at Ratnagiri Gas and Power Company

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कंपनीतील सर्व अधिकारी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी व...

Read moreDetails

शिवसेना सचिव संतोष आग्रे एल एल बी परीक्षा उत्तीर्ण

शिवसेना सचिव संतोष आग्रे एल एल बी परीक्षा उत्तीर्ण

गुहागर. ता. 22 : गुहागर  तालुका शिवसेना सचिव आणि पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी आपल्या अथक परिश्रम आणि जिद्धीच्या जोरावर एल एल बी सारखी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले....

Read moreDetails

एसटी बस नेले वाहिनीसह वीजखांब ओढत

ST bus hit the power pole

गुहागर पाटपन्हाळेतील थरारक प्रकार गुहागर, ता. 22 : एसटी बसने सर्व्हिस वायरला तोडून तीन वीजखांब ओढत ती सुसाट निघून गेल्याचा प्रकार तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे घडला. यामुळे गेले दोन दिवस...

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेत योग दिन संपन्न 

Yoga Day at Veldur Nawanagar School

गुहागर, ता. 22 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगा टीचर...

Read moreDetails

योगाने शारिरिक व मानसिक शक्ती बळकट होते

International Yoga Day

योग प्रशिक्षिका सौ. अदिती धनावडे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 21 : शारिरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. प्राणायाम हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. यातून...

Read moreDetails

ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे विदयार्थ्यांचा सत्कार

Students felicitated by Gnanarashmi Library

गुहागर, ता. 21 : चांगले मित्र जोडावे, इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए.याबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.  या मार्गदर्शनासाठी लागणारी पुस्तके ज्ञानरश्मी वाचनालय तुम्हाला नेहमीच मदत करेल प्रतिपादन राजेंद्र आरेकर यांनी केले. ज्ञानरश्मी...

Read moreDetails

शृंगारतळी रिगल कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Students felicitated at Regal College

गुहागर, ता. 21 : नवनवीन उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये दि. 19 जून रोजी दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. सत्कार समारंभासाठी...

Read moreDetails

शाळा कुडली माटलवाडी येथे नवागतांचे स्वागत

Newcomers welcome at Kudli School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं.३ माटलवाडी येथे शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे...

Read moreDetails

आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Merit Ceremony at Abololi

सन १९७२ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे सन १९७२ मधील...

Read moreDetails

राजेश मासवकर यांना कोकण शिरोमणी पुरस्कार

Konkan Shiromani Award to Masavkar

गुहागर, ता. 20 :  मासू गावचे सुपुत्र श्री राजेश शांताराम मासवकर यांना कोकण शिरोमणी पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार रविवार १६ जून रोजी प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी...

Read moreDetails

सतेश घाणेकर यांच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Case registered in case of accidental death

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील असगोली येथील संजय घुमे यांच्या घरासमोरील वळणावर वाहनाने केबल ओढल्याने केबलचा फटका बसून यामध्ये सतेश किसन घाणेकर याचा मृत्यू झाला होता. तर तिघेजण गंभीर जखमी...

Read moreDetails

तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of Educational Material

गुहागर, ता. 19 :  गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे रविवार दिनांक १६/0६/२०२४ रोजी  दिव्यांग/ दिव्यांग पालकांची मुलं/गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग...

Read moreDetails

निर्मला इलेव्हन क्रिकेट संघातर्फे स्कूल बॅग वाटप

School bag distribution by Nirmala XI team

गुहागर ता. 18 : निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडीच्या वतीने दि. १६  जून रोजी शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी 75 विद्यार्थांना स्कूल...

Read moreDetails

पतीचा मित्र असल्याचे भासवून ग्रामसेविकाला गंडा

Fraud by unknown

अज्ञाताकडून 67.500 रुपयांची फसवणूक गुहागर, ता. 18 : तालुक्यातील एका ग्रामसेविकेला पतीचा मित्र असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार दि. 8 मे 2024 रोजी घडला असून तो 15...

Read moreDetails

उमराठ नं. १ शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव

Umrath School Entrance Festival

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर १ या शाळेमध्ये शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाळेच्या...

Read moreDetails

राज्य निर्यात पुरस्कारांसाठी निर्यातदारकांनी अर्ज करावेत

रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील निर्यातदारांकडून 2022-2023 आणि 2023-24 या वर्षासाठी राज्य निर्यात पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 21 जून पूर्वी उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई 32 येथे...

Read moreDetails

मळण नं. १  शाळेचा शाळा प्रवेशोत्सव

Entrance Festival of Malan School

गुहागर, ता. 16 : जिल्हा परिषद केंद्रशाळा मळण नं. १ येथे शाळेच्या पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत, शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ , पाठ्यपुस्तकांचे वाटप,...

Read moreDetails

संतोष वरंडे यांना १४ वे एमडीआरटी पुरस्कार

MDRT Award to Santosh Varande

चिपळूण शाखेचे पहिले विमा प्रतिनिधी गुहागर, ता. 15 : विमेदारांच्या उदंड सहकार्यामुळे शहरातील वरंडे विमा सेवा केंद्राचे सर्वेसर्वा आणि तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे...

Read moreDetails

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक

Birthday of Raj Thackeray

तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार श्री वेळणेश्वर मंदिरात अभिषेक गुहागर, ता. 15 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर मनसेच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी...

Read moreDetails
Page 56 of 168 1 55 56 57 168