गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग संस्थेच्या वतीने गेली 23 वर्ष अविरतपणे दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांगांची मुले तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. सन 2025-26 या...
Read moreDetailsअसगोलीत पुलावरील डांबर उखडले, असगोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी गुहागर, ता. 16 : शनिवार 14 रोजी सायंकाळी दोन तास झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीचा फटका पालशेत आणि असगोली गावाला बसला. पालशेत सावरपाटी येतील...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : तालुक्यातील भजनी मंडळांनी एकत्र येत अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेची गुहागर तालुका शाखा स्थापन केली आहे. या तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी गुहागरचे सागर मोरे...
Read moreDetailsसंगणक सुविधा देणारे तालुक्यातील पहिले प्ले स्कुल गुहागर, ता. 13 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल तर्फे बालगोपाळांना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना राबविणारे...
Read moreDetailsरस्त्याकडेच्या गटारातच वाहिन्यांसाठी चर खणल्याचे निमित्त गुहागर, ता. 13 : तालुक्यातील नरवण बाजारपेठत काल (12 जून) पूराचे पाणी घुसले. त्याचबरोबर महावितरण आणि इंटरनेटच्या वाहिन्यांसाठी रस्त्याच्या कडेला गटारातच चर खणल्याने दगड,...
Read moreDetailsरत्नागिरीसाठी १ कोटी ६२ लाख तर चिपळूणला ३६ लाख, उर्वरित तालुक्यांना निधीच नसल्याचा डाँ. नातू यांचा आरोप गुहागर, ता. 13 : जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : ग्रामपंचायत मुंढर कातकिरी अंतर्गत मुंढर खुर्द वळवणवाडी येथील क्षेत्रफळ देवस्थान ते अंतर्गत रस्त्याला दुतर्फा विविध प्रकारची 150 झाडांची लागवड करण्यात आली. सदर लागवडीसाठी मुंडर खुर्द प्रीमियर...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 11 : उद्या 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येत असतो. बालमजुरी ही अनिष्ट प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करणे हा शासनाचा निर्धार आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : तालुक्यातील परचुरी बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद सेस अनुदानातून मंजूर झालेल्या वाडी अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन परचुरी गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका...
Read moreDetailsसमाजाच्या विविध विषयांवर चर्चा गुहागर, ता. 10 : तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत पाटपन्हाळे (श्रृंगारतळी) येथे संघाचे अध्यक्ष प्रकाश...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी रुपाली जयसिंग शिंदे व अंगणवाडी शिंदेवाडी येथील अंगणवाडी सेविका श्वेता सुधाकर शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार...
Read moreDetailsGuhagar news : वटपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. हा सण केवळ एक पारंपरिक व्रताबरोबर तो भारतीय स्त्रीच्या मनातील अतूट निष्ठा, प्रेम आणि दृढनिश्चयाचे एक...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : तालुक्यातील शिवणे येथील श्री. भागोजी गोविंद जोशी यांच्या मालकीचा बैल सोमवारी सकाळी 11 वाजता लगतच्या जंगलात चरावयास सोडण्यात आला होता. यावेळी जंगलात खाली पडलेल्या विद्युत तारेचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : श्री समर्थ भंडारी नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १५/०६/२०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ,...
Read moreDetailsअज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी, ता. 10 : शहरातील धनजीनाका येथे एका नॉव्हेल्टी दुकानात काम करणा-या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 09 : गुहागर तालुका लिंगायत समाजातील एक धडाडीचे कार्यकर्ते प्रथमेश रायकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गुहागर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी सेना अध्यक्ष...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) मुंबई यांच्या विनंती नुसार गुहागर तालुका भजनी कलाकारांची भंडारी भवन गुहागर येथे सभा घेण्यात आली. या सभेला गुहागर तालुक्यातून समस्त...
Read moreDetailsमिलिंद चाचे लवकरच 'अजितदादांच्या' गटात? संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 09 : काँग्रेसचे धडाडीचे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद चाचे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवली आहे. गुहागर तालुका काँग्रेस अध्यक्ष...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने यावर्षी सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांगांची मुले व गरीब होतकरू विद्यार्थी " यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात...
Read moreDetailsपाटपन्हाळे येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा पोलीस करियर अकॅडमी तर्फे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : श्री संत सद्गुरू बाळूमामा पोलीस करियर अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.