गुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने गुहागर रुग्णालयात 30 गरोदर भगिनींना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. ला. डॉ. मयुरेश बेंडल आणि सिद्धीकला स्वप्नपूर्ती प्रोजेक्टचे प्रमुख ला....
Read moreDetailsशृंगारतळी येथे तालुक्यातील जनतेसाठी सहकार तत्वातून उत्कृष्ट दालन खुले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील स्टार प्लाझा ईमारतीतील श्री. गणेश पुजा साहित्य (किट) उत्पादनाचा वितरण सोहळा नूकताच पार...
Read moreDetailsआबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला शासन मान्यता प्राप्त दर्जा..! संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला दि बॅाम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ कलम ५ अन्वये जिल्हा परिषद रत्नागिरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : गोविंदा रे गोपाळा रे....च्या जय घोषात संपूर्ण गुहागर तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील बाजारपुल मार्केट येथील दहीहंडी उत्सव तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. शृंगारतळी बाजारपेठ पुल मार्केट येथील सर्व व्यापारी एकत्र येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात दही...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने व कॅरम क्लब यांच्या सहकार्याने तालुका स्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा रविवार दि. 10/09/2023 रोजी भंडारी भवन...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली व येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज गुहागर यांच्या सहकार्याने भंडारी भवन येथे शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो...
Read moreDetailsभाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे जि.प.बांधकाम विभागाला निवेदन गुहागर, ता. 07 : सावर्डे - तवसाळ या राज्य मार्गावरून पडवे एसटी स्टँड येथे जाणारा पोचमार्ग हा खड्डेमय झाला असुन यामुळे इथून...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्य विद्यामंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री. म. ज. भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात...
Read moreDetailsलायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे गुहागर, ता. 06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्यावतीने गुहागर हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुहागर हायस्कूल आणि अन्नपूर्णा श्रीधर वैद्य विद्यालय...
Read moreDetailsजिंदाल विद्यामंदिरने मिळवला प्रथम व द्वितीय क्रमांक, खेडचे नवभारत तृतीय गुहागर, ता. 05 : वेळणेश्र्वरमधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने (Maharishi Parashuram College of Engineering) प्रकल्प 2023 ही अभिनव स्पर्धेचे आयोजन केले...
Read moreDetailsजयंत कयाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाने दरवर्षी अशी स्पर्धा घ्यावी गुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शहरातील विद्यार्थ्यांना लाजवतील अशा नाविन्यपूर्ण, कल्पक प्रकल्प बनविले. तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही अभिनव...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत रानवी येथे महात्मागांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संदिप कदम यांची सर्वानूमते एकमताने निवड करण्यात आली आहे. नूकतीच ग्रामपंचायत ग्रामसभा माजी सरपंच श्री.महेंद्र...
Read moreDetailsमिशन आपुलकी योजने अंतर्गत वस्तूरुपात मदत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शाळांसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वी केले. याही वर्षी मिशन आपुलकी...
Read moreDetailsपावसाळी क्रीडा स्पर्धेत यश संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३ - २४...
Read moreDetails'ऑफ्रोह'ने कर्मचा-यांसह समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे - सचिन कारेकर गुहागर, ता. 05 : ऑफ्रोहने कर्मचा-यांच्या प्रश्नासोबतच अन्यायग्रस्त समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्य करावे, असे मत स्पेशल कोकण-4 (एसके-4)...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी गुहागर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता.४)...
Read moreDetailsअपंग पुनवर्सन संस्थेतर्फे फळ वृक्षांचे वाटप गुहागर, ता. 04 : फळ वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन या संकल्पनेतून गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थंने तालुक्यातील सर्व दिव्यांगाना फळवृक्षाचे रोप देण्याचा निश्चय केला...
Read moreDetailsहिशोबामध्ये अनियमितता तरीही तीन वर्ष संस्था ब वर्गात मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 04 : गुहागर तालुका खरेदी विक्री संघांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. एकही रेशन दुकानातून फायदा नाही. बेशिस्त पध्दतीने केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला निधी नाही. खत पुरवठ्यामध्ये गोंधळ. अशा विविध कारणांमुळे खरेदी विक्रीसंघाची आर्थिक घडी कोलमडली असूनही गेली तीन वर्ष या संस्थेला लेखा परिक्षण अहवालात ब वर्ग मिळत आहे....
Read moreDetailsविजय तेलगडे, काम कोणाला द्यायचे हा आमचा अधिकार गुहागर, ता. 04 : कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे हा अधिकार सर्वस्वी ग्रामपंचायतीचा आहे. तसे आम्ही निविदा प्रसिध्द करताना नमुद केले होते. त्याचबरोबर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.