Guhagar

News of Guhagar Taluka

अभ्यासिका व व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन

Inauguration of Abhyasika and Virtual Classroom

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर गुहागर, ता. 16 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता घरी पोषक वातावरण किंवा इतर सुविधा उपलब्ध नसल्याने अशा प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासाचे पूरक वातावरण...

Read moreDetails

रानवी येथे पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

PM Skill Run Marathon Competition at Ranvi

गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.17 सप्टेंबर रोजी रानवी येथे सकाळी 7  ते 8  या वेळेत पीएम स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील 16 वर्षावरील मुले, मुली व...

Read moreDetails

भातावर निळा भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव

Blue weevil infestation on rice

उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन गुहागर, ता. 16 : यंदा पाऊस उशिरा व अनियमित झाल्यामुळे पेरणी व लावणी उशिरा झाली आहे. सद्यस्थितीमध्ये अधूनमधून पडणारा पाऊस, पिकाची जोमदार वाढ व...

Read moreDetails

वेळणेश्वर येथील टेहळणी मनोऱ्याची परस्पर विक्री

Reciprocal sale of watch tower at Velneshwar

वेळणेश्वर सरपंचांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार गुहागर, ता. 16 : पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळणेश्वर समुद्रकिनारी वादळाने जमीनदोस्त झालेल्या टेहळणी मनोऱ्याची लिलाव प्रक्रिया न करताच त्याची परस्पर विक्री...

Read moreDetails

अपंग महिलेच्या घराचे बांधकाम जमीनदोस्त

The construction of the disabled woman's house collapsed

वरवेली आगरेवाडी येथील घटना गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी येथील रहिवाशी रविंद्र रामचंद्र आगरे व त्यांच्या अपंग पत्नी मंजिरी आगरे यांना प्रधान मंत्री आवास योजनेतून घर मंजूर झाले...

Read moreDetails

असोरे येथील अपघातात दोघेजण गंभीर

Two people are critical in the accident in Asore

शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले गुहागर, ता. 15 : तालुक्यातील असोरे घाटी वाकणात चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. तर गाडीचे मोठे नुकसानही झाले...

Read moreDetails

स्कुल बस बंद बाबत तत्काळ चौकशी करा

Letter to District Collector regarding school bus

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र गुहागर, ता. 15 : अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील मुलांच्या आंदोलनाची दखल थेट नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाने घेतली आहे. 13...

Read moreDetails

गुहागरातल्या एका ग्रामपंचायतीचा अजब कारभार

The strange governance of the village panchayat in Guhagar

मान्यवरांना खुश करण्याचा खर्च ठेकेदाराच्या माथी गुहागर, ता. 14 : जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराची सद्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या एका...

Read moreDetails

काजुर्ली मानवाडी शाळेत आजी-आजोबा दिवस साजरा

Celebrating Grandparents Day at Kajurli School

संदेश कदम - आबलोलीगुहागर, ता. 14 : तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा काजुर्ली नं. २ मानवाडी येथे आजी - आजोबा दिवस मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी...

Read moreDetails

कुणबी नागरी सहकारी संस्थेत प्रशिक्षण शिबीर संपन्न

Training Camp at Kunbi Civil Cooperative Credit Institution

पतसंस्था हे मंदिर आहे त्याचे पावित्र्य जपलं पाहिजे; ए.आर.कळंत्रे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमीटेड आबलोली या पतसंस्थेत २५ कोटींची उलाढाल होत...

Read moreDetails

गुहागरात आयुष्यमान भवं मोहीमेचा शुभारंभ

Ayushman Bhav campaign launched in Guhagar

गुहागर, ता.13 : तालुका आरोग्य विभाग गुहागर यांच्या वतीने आयुष्यमान भवं मोहीमेचे तालुकास्तरीय उदघाट्न गुहागर पंचायत समिती येथे बुधवारी तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवयव दान...

Read moreDetails

रिगल कॉलेजच्या विद्यार्थीनींचा शपथविधी सोहळा

Oath Ceremony of Regal College Students

गुहागर, ता. 13 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या (Regal College Shringartali) नर्सिंगच्या विद्यार्थीनींचा शपथविधी दि. ११ सप्टेंबर रोजी पार पडला. सदर शपथविधी कार्यक्रम आणि दिपप्रज्वलन हा फ्लोरेन्स नाईंटगेल यांच्या कार्यास मानवंदना...

Read moreDetails

दिव्यांगांना मोफत फळ वृक्षाचे वाटप

Distribution of free fruit trees to the disabled

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा उपक्रम गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत वरवेली येथील कार्यालयात सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मोफत फळ वृक्षांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही...

Read moreDetails

गजानन जाधव काँग्रेसच्या सामाजिक न्यायचे अध्यक्ष

Jadhav Congress President of Social Justice

गुहागर, ता. 12 : विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी असलेले गजानन जाधव यांची काँग्रेस (आय)  पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे गुहागर तालुका अध्यक्ष  म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सामाजिक न्याय...

Read moreDetails

मनसेच्या दणक्याने मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात

The filling of potholes started at the behest of MNS

गुहागर, ता. 12 : राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर ते गुहागर बाजारपेठ मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. याबाबत गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे भरण्यास सांगितले होते. याची...

Read moreDetails

शृंगारतळी येथे २६ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

Annual General Meeting at Sringaratali

संत तुकाराम मध्यवर्ती  ग्राहक सहकारी भांडार संस्थेची ३९ वी सभा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवन मधील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात ...

Read moreDetails

गुहागर येथे कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

Carrom competition concluded at Guhagar

एकेरी विजेता  राहुल कदम तर दुहेरी विजेते राहुल कदम व राजेंद्र  कदम गुहागर, ता. 12 : गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व कॅरम क्लब यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या गुहागर...

Read moreDetails

खोडदे येथे तिळ्या बालकांचा नामकरण सोहळा

Baby naming ceremony at Khodade

ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील खोडदे गिरवणे वाडी येथे श्री.राजेंद्र सिताराम साळवी यांची मुलगी सौ.धनश्री काताळकर हिने तीन बालकांना जन्म दिला....

Read moreDetails

पाईप चोरल्याचा जाब विचारल्याने केले चाकूने वार

Both were stabbed with a knife for asking for a jab

गुहागर मोडकाघर येथील घटना गुहागर, ता. 10 : पाईप चोरल्याचा जाब विचारल्याचा राग धरून वेल्डींग वर्कसच्या दोन कामगारांना लाथा बुक्याने मारहाण करत चाकुने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील मोडकाघर येथे...

Read moreDetails

जनतेचे प्रश्न सोडवा; अधिकाऱ्यांना आ. जाधवांच्या सूचना

Guhagar Panchayat Samiti General Assembly

गुहागर पंचायत समिती आमसभा संपन्न गुहागर, ता. 10 : गुहागर पंचायत समितीची आमसभा आ. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या सभेत आ. जाधव यांनी जनतेचे प्रश्न ऐकून घेत...

Read moreDetails
Page 103 of 184 1 … 102 103 104 … 184