• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेतमधील शिबिरात 44 जणांनी केले रक्तदान

by Mayuresh Patnakar
October 7, 2020
in Old News
17 0
0
Blood Donation
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील पालशेत येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल गुहागर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी योगदान दिले. कोरोनाच्या संकटामध्ये रक्तामधील विविध घटकांची रुग्णाला आवश्यकता भासते. अशावेळी रक्तपेढ्यांमधील रक्त संपू नये यासाठी विविध संस्थांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिरे भरवली जात आहेत. यापूर्वी गुहागर शहरातील दुर्गादेवी मंदिरातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विश्र्व हिंदु परिषदेच्या बजरंग दल या शाखेतर्फे पालशेतमधील बाळोजी बुवा मठ येथे 4 ऑक्टोबरला रक्तदान शिबिर पार पडले. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने या रक्ताचे संकलन करण्यात आले.

रक्तदान शिबिरातील काही क्षणचित्रे

Tags: Bajarang DalBlood Donation CampDonate BloodGuhagarGuhagar NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsVHPVishwa Hindu Parishadगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याबजरंग दलमराठी बातम्यारक्तदानरक्तदान शिबिरलोकल न्युजविश्र्व हिंदू परिषदविहिंप
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.