खालचापाट येथे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
कन्हैया क्रीडा मंडळ गुहागरतर्फे दि. 12 ते 15 जानेवारी कालावधीत गुहागर, ता. 11 : शहरातील कन्हैया क्रीडा मंडळ गुहागर खालचापाट...
Read moreDetailsवडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.
कन्हैया क्रीडा मंडळ गुहागरतर्फे दि. 12 ते 15 जानेवारी कालावधीत गुहागर, ता. 11 : शहरातील कन्हैया क्रीडा मंडळ गुहागर खालचापाट...
Read moreDetailsगुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 05 : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती अर्थात 6 जानेवारी ...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे वतीने दि 6 व 7 डिसेंबर रोजी श्री शिवछत्रपती महाराज स्टेडियम बालेवाडी पुणे...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा व गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण...
Read moreDetailsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा मुंबई, ता. 01: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या...
Read moreDetailsलाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी रत्नागिरी, ता. 30 : प्रधानमंत्री जनआरोग्य गोल्डन कार्ड काढल्यानंतर प्रती कुटुंब प्रती वर्ष 5...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : राम जन्मभूमी चे मुख्य आंदोलनकारी जगतगुरु हंसदेवाचार्य महाराज जी चे उत्तराधिकारी महंत लोकेशदास महाराज जी यांनी...
Read moreDetailsराज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहापटीने वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रपूर, ता. 29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा...
Read moreDetailsउच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई, ता. 28 : " साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, आणि तुम्ही...
Read moreDetailsवेलदूर नवनगर मराठी शाळेतील विद्यार्थिनी गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थिनी सलोनी...
Read moreDetailsदि. 30 व 31 डिसेंबर रोजी वेळंब नालेवाडी येथील मैदानावर गुहागर, ता. 27 : तालुक्यातील हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 वी...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे,...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : काल गुहागर मधील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार गुहागर डॉ.जैसमिन...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या २२ ते २५ डिसेंबर या चार दिवस चालणाऱ्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच महोदय/ महोदया कार्यरत आहेत. या कार्यरत असलेल्या सरपंच...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा व संबंधित योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी...
Read moreDetailsसनातन धर्मातील सर्वोच्च पद; डॉ. शंकरानन्द योगी असे नामकरण गुहागर, ता. 23 : रत्नागिरीतील डॉ. शंकर आनंदा लोकरे (आण्णा) यांची ...
Read moreDetailsआदिम लाभार्थ्यांनी सर्व्हेक्षणासाठी उपस्थित रहावे रत्नागिरी, ता. 22 : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेंतर्गत घरांसाठी पात्र कुटुंबाची निवड करण्यासाठी...
Read moreDetailsअखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने 31 डिसेंबर रोजी गुहागर, ता. 22 : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.