Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

शृंगारतळीत सृष्टी इलेक्ट्रिक दुकानाला आग

Fire at an electrical shop in Sringaratali

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शृंगारतळी पेट्रोल पंपा शेजारील सृष्टी इलेक्ट्रिक दुकानाला बुधवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या...

Read moreDetails

आरेकर प्रतिष्ठानला आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार

Ideal Social Institution Award to Aarekar Pratishthan

रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार पुरस्कार वितरण गुहागर, ता. 20 : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या येथील लोकनेते...

Read moreDetails

खालचापाट क्रिकेट स्पर्धेला दि. 22 पासून सुरवात

Cricket tournament begins at Khalchapat

फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ; खेळाडूंसाठी बक्षिसांची लयलूट गुहागर, ता. 20 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा...

Read moreDetails

जीवन ज्योती शाळेला हार्मोनियम आणि ढोलकी भेट

Gift of harmonium and drum to Jeevan Jyoti School

गुहागर, ता. 16 : शृंगारतळी येथील जीवन ज्योती विशेष शाळेला ला. रविंद्र खरे यांच्या माध्यमातून हार्मोनियम आणि ढोलकी भेट स्वरूपात...

Read moreDetails

आ. जाधवांवर राजकीय आकसापोटी व अज्ञानातून आरोप

Allegations against MLA Jadhav for political motives

उपट सुंभ्यानी दुसऱ्याच्या कामांचे नारळ फोडण्यापेक्ष स्वतः निधी आणावा गुहागर, ता. 15 : आज सरकारमध्ये नसलो तरीही उद्धव साहेब ठाकरे...

Read moreDetails

जामसूत येथे मोफत रक्तगट तपासणी

Free Blood Group Test in Jamsut

रिगल कॉलेजच्या डीएमएलटी विभागामार्फत आयोजन गुहागर ता. 15 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या डीएमएलटी विभागामार्फत सरस्वती...

Read moreDetails

नरवण येथे श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा

Bagada of Vyaghrambri Devi at Naravan

उत्सव पाहण्यासाठी पर्यटकांसह भाविकांची गर्दी गुहागर, ता. 14 : तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव देवीच्या मंदिर...

Read moreDetails

चिपळुण येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा

चिपळुण येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा

गुहागर, ता. 12 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख श्री. एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योग मंत्री पालकमंत्री श्री. उदय सामंत व...

Read moreDetails

विज्ञान प्रदर्शनात पाटपन्हाळे हायस्कूलचे सुयश

Success of Patpanhale High School in science exhibition

गुहागर, ता. 12 : गुहागर तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन आबलोली विद्यालयात नुकतेच संपन्न झाले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू...

Read moreDetails

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजप, शिंदे गटात जाण्याच्या तयारीत

NCP workers are preparing to join BJP

गुहागरात आ. जाधव यांचे काम करण्यास कार्यकर्त्यांचा नकार गुहागर, ता. 09 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व...

Read moreDetails

सामाजिक कार्यकर्ता हरपला

Narendra Varadkar is No More

नरेंद्र वराडकर यांचे निधन गुहागर, ता. 09 : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्वसामान्यांच्या अडीअडणींना धावून जाणारे आणि शहरातील प्रसिद्ध वेल्डर नरेंद्र...

Read moreDetails

घरकुल योजनेतील दाखल्याबाबत निकषात शिथिलता आणावी

Nilesh Surve statement to Executive Officers

तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल...

Read moreDetails

ग्राम. पाटपन्हाळेच्या निमयबाहय कामकाजाची चौकशी व्हावी

Extraordinary working of Gram Panchayat

अहमद केळकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार गुहागर, ता. 05 : तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे...

Read moreDetails

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच्या शिफारशीने विकास कामांना मंजूरी

Development works approved on Bawankule's recommendation

गुहागर, ता. 04 : गुहागर विधानसभा मतदार संघातून भाजपाने माजी आमदार, गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वात...

Read moreDetails

गुहागरात भाजप तर्फे विजयाचा जल्लोष

Celebration of victory by BJP in Guhagar

गुहागर, ता. 04 : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील मोठ्या विजयाचा आणि तेलंगणातील दमदार कामगिरीच्या विजयाचा गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने...

Read moreDetails
Page 26 of 114 1 25 26 27 114