• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सागर सुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धा

by Guhagar News
May 13, 2022
in Sports
21 0
0
Cricket competition by Sea Security

गुहागर : सागर सुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धा

41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 :  गुहागर पोलीस ठाणे याच्या पुढाकारातून सागर सुरक्षा अभियानांतर्गत क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुका किनारपट्टीवरील 7 गावातील खेळाडू तसेच सागर रक्षक दल, पोलीस मित्र सहभागी झाले होते.  Cricket competition by Sea Security

या क्रिक्रेट स्पर्धेमध्ये सागर रक्षक दल, पोलीस मित्र आणि वेलदूर, अंजनवेल, रानवी, गुहागर, असगोली, धोपावे, पालशेत या गावातील काही खेळाडू सहभागी झाले होते. या सर्वांना एकत्र करुन चार स्वतंत्र संघ तयार करण्यात आले. गुहागर येथील पोलीस मैदानात मर्यादित षटकांचे एकदिवस सामने घेण्यात आले. स्पर्धेतील गुणी कलाकारांना गुहागर पोलीस ठाण्यातर्फे गौरविण्यात आले.  Cricket competition by Sea Security

Cricket competition by Sea Security

सागर सुरक्षा अभियानाचा विषय किनारपट्टीवरील गावात पोचावा. तेथील तरुणांबरोबर सागर रक्षक दल, पोलीस मित्र आणि पोलीस यांचा परिचय व्हावा. संवाद व्हावा. यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक बी. के. जाधव यांनी सांगितले.  Cricket competition by Sea Security

Cricket competition by Sea Security

तसेच जुन महिन्यात सर्व मच्छीमार आपापल्या गावी परततात. हे लक्षात घेवून किनारपट्टीवरील सर्व गावांचा सहभाग असलेली तालुकास्तरीय पावसाळी हॉलीबॉल स्पर्धा भरविण्याचे नियोजन करत असल्याचेही प्रभारी पोलीस निरिक्षक जाधव यांनी सांगितले.  Cricket competition by Sea Security

Tags: AnjanvelAsgoliCricketCricket competition by Sea SecurityDhopaveGuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPalshetPolice Inspector JadhavRanviSea GuardVeldurटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.