• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

by Manoj Bavdhankar
December 26, 2020
in Old News
16 0
0
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील अंजनवेल कातळवाडी येथील तीन जणांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रासिटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महेंद पवार यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार महेंद्र पवार आपल्या चुलतभावासह रस्त्यावरुन जात होते. त्या रस्त्याजवळ गोरक्षनाथ गोपाळ बागवे, प्रतिक गोरक्षनाथ बागवे आणि प्रथमेश गोरक्षनाथ बागवे आपल्या जमीनीत जेसीबीने चर खोदत होते. पवार यांनी ते बागवे पितापुत्र काय करत आहेत हे पहात असताना गोरक्षनाथ बागवे व त्यांच्या मुलांनी जातिवाचक बोलून शिवीगाळही केली. या तक्रारीवरुन गोरक्षनाथ बागवे व त्याच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.