• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चंद्रकांत बाईत यांची होणार ग्रंथ तुला

by Ganesh Dhanawade
October 17, 2020
in Old News
26 0
0
चंद्रकांत बाईत यांची होणार ग्रंथ तुला
51
SHARES
146
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर :  लोक शिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाईत कुटुंबीय, लोक शिक्षण मंडळ आणि सर्व ज्ञानशाखांचा वतीने चंद्रकांत बाईत यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे.या ग्रंथ तुले साठी खरेदी करण्यात आलेली नवीन पुस्तके आबलोली केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठी येणाऱ्या परिसरातील शाळांना देण्यात येणार आहेत.
कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांचे शैक्षणिक कार्य उत्तुंग असून त्यांनी आबलोली परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फार मोठे कार्य केले आहे.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या ग्रंथ तुलेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ तुले तील पुस्तकांचा लाभ इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार असून सदर पुस्तके शाळांच्या संग्रही कायम राहणार आहेत. हा एक अभिनव उपक्रम असून पुढील वर्षभर अनेक विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,क्रीडा आदी क्षेत्रातील उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत यांनी दिली.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarचंद्रकांत बाईतटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोक शिक्षण मंडळ आबलोलीलोकल न्युजसचिन बाईत
Share20SendTweet13
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.