• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली हायस्कुलमध्ये वेदश्री कारेकर प्रथम

by Ganesh Dhanawade
July 18, 2021
in Old News
16 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेत वेदश्री नोमेश कारेकर हीने 90.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
The result of 10th standard of New English School and Junior College Talwali in the taluka is 100 percent. Vedashree Nomesh Karekar has bagged the first position in the school with 90.60 percent marks.
गुहागर तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीमध्ये इयत्ता 10 वी परीक्षेसाठी 110 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये वेदश्री नोमेश कारेकर 90.60 टक्के प्रथम, तन्वी संतोष आग्रे व स्वालिया सलामत घारे यांनी 89.80 गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकावला. तर रिद्धी विनायक आग्रे हिने 88.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.शाळेत विशेष श्रेणी 14, प्रथम श्रेणी 49, द्वितीय श्रेणी 45 तर उत्तीर्ण श्रेणी 2 विद्यार्थ्यांनी पटकावली आहे.
या निकालाने शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून शाळेचे मुख्याध्यापक जी.एस.जबडे व शिक्षक आणि कर्मचारी वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNew English School and Junior College TalwaliNews in GuhagarSSC examinationSSC examination resultटॉप न्युजतळवली हायस्कुलताज्या बातम्यान्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयमराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.