• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदीरात विविध कार्यक्रम

by Ganesh Dhanawade
December 18, 2021
in Guhagar
30 1
0
गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदीरात विविध कार्यक्रम
60
SHARES
171
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदीरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शनिवार दि.१८ व रविवार दि.१९ डिसेंबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.
At Varchapat On behalf of Shri Dutt Prasadik Mandal, various programs have been organized in Shri Dutt Mandir on the occasion of Shri Dutt Jayanti celebrations on Saturday 18th and Sunday 19th December.

यानिमित्ताने शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. काकड आरती, सकाळी ७.३० वा. सकाळी श्रींची पूजा, सकाळी ९ वा. श्रींची वारी व भजन, सकाळी ९.३० वा. गावातील वारी, दुपारी १२.३० वा. पोथी वाचन व जन्मकाळ, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं.४ वा. सिद्धकला भजन मंडळ गुहागर यांचे भजन, सायं.५.३० वा. पिंपळादेवी महिला भजन मंडळ वरचापाट यांचे भजन, सायं.७ वा. चैतन्य साप्रंदाय भजन मंडळ पालपेणे कुंभारवाडी यांचे भजन, रात्री ९ वा. श्री महाकाली भजन मंडळ गुहागर किर्तनवाडी यांचे भजन, रात्री १०  वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ गुहागर वरचापाट यांचे भजन, रात्रौ ११ वा. निमंत्रित भजनाचा कार्यक्रम, रविवार दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. महाप्रसाद, रात्रौ ११ वा. श्रींच्या पालखीची मिरवणूक आदी सर्व कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरे केले जाणार आहेत. तरी या सर्वांनी श्री दत्त दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट यानी केले आहे.

Tags: Dutt JayantiGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagaroccasionprogramShri Dutt MandirShri Dutt Prasadik Mandalटॉप न्युजताज्या बातम्यादत्त जयंती उत्सवमराठी बातम्यालोकल न्युजश्री दत्त प्रासादिक मंडळश्री दत्त मंदीर
Share24SendTweet15
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.