• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट

by Ganesh Dhanawade
October 29, 2021
in Old News
16 0
0
बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे .
As a gift to the Anganwadi workers, helpers and mini Anganwadi workers working under the Integrated Child Development Services Scheme Information that two thousand rupees has been sanctioned Minister for Women and Child Development Adv. Presented by Yashomati Thakur.

सन २०२१-२०२२ या वित्तीय वर्षांसाठी भाऊबीज भेट दोन हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. यासाठी यंदाच्या वित्तिय वर्षात एकूण ३७ कोटी ९७ लाख ३२ हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे . राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ही भाऊबीज भेट अदा करण्यात येणार आहे.

Tags: Anganwadi workerGuhagarGuhagar NewshelperIntegrated Child Development ServicesMarathi Newsmini Anganwadi workerMinisterNews in GuhagarScheme InformationWomen and Child Developmentअंगणवाडी सेविकाएकात्मिक बालविकास सेवाटॉप न्युजताज्या बातम्याभाऊबीजमदतनीसमराठी बातम्यामहिला व बालविकास मंत्रीमिनी अंगणवाडी सेविकालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.