• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

by Ganesh Dhanawade
July 13, 2021
in Old News
16 0
0
खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रत्नागिरी – रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.
Guhagar taluka NCP had organized a tree planting program on the occasion of the birthday of NCP leader and Ratnagiri-Raigad Lok Sabha constituency MP Sunil Tatkare.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, जिल्हा सचिव श्री. विजय मोहिते, तालुका उपाध्यक्ष श्री. संतोष मोरे, तालुका सेक्रेटरी श्री. दीपक शिरधनकर, श्री. श्रीधर बागकर, श्री. तुषार सुर्वे आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar taluka NCPMarathi NewsMP Sunil Tatkare'sNews in Guhagarplanting programखासदार सुनील तटकरेगुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यारत्नागिरी - रायगड लोकसभा मतदार संघराष्ट्रवादी काँग्रेसलोकल न्युजवृक्षारोपण
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.