• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेड पोसरे धामणन येथे दरड कोसळली

by Ganesh Dhanawade
July 23, 2021
in Old News
16 1
0
खेड पोसरे धामणन येथे दरड कोसळली
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

खेड : बुधवारपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असताना खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या माहितीनुसार धामणंन बौद्धवाडी येथे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली सापडल्याची शक्यता आहे. तसेच चोवीस जनावरे ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या घटनेत दहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags: FamiliesGuhagarGuhagar NewsKhed talukaLandslideMarathi NewsNews in GuhagarPosare Dhamanan Boudhwadirubbleखेड पोसरे धामणनटॉप न्युजताज्या बातम्यादरडमराठी बातम्यामुसळधार पाऊसरूग्णालयलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.