मोकाट गुरांचा वाहनचालकांना त्रास
शृंगारतळी, रानवी, गुहागर मार्गावर मोकाट गुरांचा हैदोस गुहागर, ता. 10 : गुहागर शहरासह शृंगारतळी, रानवी मार्गावरील मोकाट गुरांनी ठिय्या मांडलेला दिसून येत आहे. जणू काही त्यांचे येथील बसण्याचे हक्काचे ठिकाण ...
शृंगारतळी, रानवी, गुहागर मार्गावर मोकाट गुरांचा हैदोस गुहागर, ता. 10 : गुहागर शहरासह शृंगारतळी, रानवी मार्गावरील मोकाट गुरांनी ठिय्या मांडलेला दिसून येत आहे. जणू काही त्यांचे येथील बसण्याचे हक्काचे ठिकाण ...
गुहागर, ता. 10 : श्रीलंका स्टिअरिंग कमिटी फॉर न्येलेनी फोरम व आंतरराष्ट्रीय नियोजन समिती फॉर फूड सोव्हरिन्टी यांच्यावतीने फोरममध्ये सहभागी होण्यासाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांना आमंत्रित करण्यात ...
क्रीडा विभागाची अनास्था; स्पर्धा रस्त्यावर घेण्याची वेळ, आमदार लक्ष देणार का गुहागर, ता. 10 : तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी माजी क्रीडा मंत्री, पालकमंत्री व विद्यमान आमदार भारकर जाधव यांनी ...
गुहागरच्या आमसभेत पाणीपुरवठा, महावितरणविरोधात सर्वाधिक तक्रारी गुहागर, ता. 09 : तालुक्याची आमसभा आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पाटपन्हाळे येथील श्री पूजा मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेत पाणीपुरवठा व ...
पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडून आरसीसीच्या माध्यमातून रत्नागिरी, ता. 09 : विविध सायकलिंग तसेच रनिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवणारा निवळी येथील सायकलपट्टू, धावपट्टू शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला राज्य कृषी मूल्य ...
रत्नागिरी, ता.09 : गोवा येथून बेलापूरकडे निघालेला एक बार्ज दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणींमुळे भरकटले होते. तो रत्नागिरी जिल्ह्यातील रनपार बंदरात विसावला. दोन महिने उलटूनही हा बार्ज अद्याप त्याच ठिकाणी असून, ...
शेतकऱ्यांना दिलासा; वीजदरात सवलत मुंबई, ता. 09 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये उपसा जलसिंचन ...
लवकरच बाजारात आणणार; अंतिम मंजूरीची प्रतिक्षा माँस्को, ता. 08 : रशियाने कॅन्सरच्या लढाईत एक नवीन यश मिळवले आहे. रशियातील फेडरल मेडिकल तसेच बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) FMBA ने कॅन्सर या दुर्धर ...
गुहागर, ता. 08 : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५८ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२५-२६ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी ज्ञानदीप महाविद्यालय मुरवंडे बोरज खेड येथे संपन्न झाली. ...
नवी दिल्ली, ता. 08 : आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. ICC Women's World Cup ...
श्री विठ्ठल रखुमाई संघ विजेता तर सिया स्पोर्ट्स संघ उपविजेता संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आंबेरे येथील श्री देव नाटेश्वर मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त व गणेशोत्सवानिमित्त ...
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील शृंगारतळी येथील मजलिसे कबूलूल्लाह हुसैनी कमिटीच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी या सणानिमित्त वेळंब मदरसा ते पालपेणे फाटापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान श्री शृंगारतळी राजा ...
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती गुहागर, ता. 06 : उद्या रविवारी दि. 7 रोजी पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या पाच तासांच्या ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 05 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाची बैठक सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता गुहागर येथील शासकीय विश्रामगृह ...
चांगले काम करणाऱ्यांना जनतेचा आशीर्वाद- विशाल परब रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरीचे भूषण मानले जाणाऱ्या टिळक आळीतल्या गणेशोत्सव मंडळाला भेट देत भाजपा नेते श्री विशाल परब यांनी कार्यकर्त्यांसोबत आज दर्शन ...
गुहागर न्यूज : स्वदेशी ही संकल्पना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली होती. भारतात ‘स्वदेशी’ संदर्भात सुतोवाच १९०५ च्या सुमारास सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी केले. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी हा ...
Guhagar News : स्वातंत्र्य ही भावना भारतीयांच्या रक्तात शतकानुशतकं सळसळत होती. तिचं तेज कधी १८५७ च्या युद्धात झळकून आलं, तर कधी जनजाती समाजाच्या विस्मृतीत गेलेल्या लढ्यात प्रकट झालं. डोंगरदऱ्यांत, जंगलात ...
टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील सात दिवसांच्या गौरी गणपतींच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन करण्यात ...
राकेशचा सांगाडा शोधण्यासाठी पोलीसांची आंबा घाटात शोधमोहिम रत्नागिरी, ता. 04 : रत्नागिरी मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरूणीच्या खून प्रकरणातील संशयीत आरोपी दुर्वास पाटील याने आणखी एका खूनाची कबूली दिली ...
गुहागर न्यूज : भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) कर्नाटक सरकारला आर्थिक स्थितीबाबत इशारा दिला आहे. वर्ष २०२३-२४ साठीच्या कॅगच्या अहवालानुसार, कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारच्या पाच गॅरंटी योजनांमुळे राज्याच्या आर्थिक ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.