मासू येथील अशोक भोजने बेपत्ता
ग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री मासू कातळवाडी ...
ग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री मासू कातळवाडी ...
या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊ GUHAGAR NEWS : जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने ...
दि. २१ रोजी ब्राह्मण पंचक्रोशी सभेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 18 : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दि. २१ ऑक्टोबर रोजी अश्विन अष्टमीला महालक्ष्मीचा जागर उत्सव साजरा होणार आहे. मंडळाच्या श्रीमान यशवंत हरी ...
गुहागर, ता. 18 : श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयात दि. १६ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा’ दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका सौ सुजाता ...
बालविवाह विरोधात एकत्रितपणे लढा आवश्यक; नंदिनी घाणेकर रत्नागिरी, ता. 17 : समाजातून बालविवाह सारख्या अनिष्ठ रुढी, परंपरा दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक आहे, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ...
SK-4 हळदीमुळे आबलोलीचे नाव दिल्लीपर्यंत पोहचले; सरपंच वैष्णवी नेटके गुहागर, ता. 17 : सचिन कारेकर यांनी विकसीत केलेल्या SK-4 हळदीमुळे आबलोली गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनी व्यक्त केले. कृषी ...
जे. डी. पराडकर, संगमेश्वर यांचा लेखGUHAGAR NEWS : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या आजवरच्या सर्व कामगिरीला डाग लावण्याचे काम म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होय. गडकरी यांनी या मार्गाच्या ...
आबलोली ग्रामपंचायतकडे व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजार व रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी व मोकाट गुरांनी हैदोस घातला असून शेतीसह व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेची विद्यार्थिनी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी व एस. आर. दळवी फाउंडेशन मुंबई, शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री.दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सुप्रसिध्द विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्रमंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या ...
सौ. प्राची, डॉ. राजीव सप्रे दांपत्याचा सत्कार रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूटचे माजी समन्वयक डॉ. राजीव गजानन सप्रे व त्यांच्या पत्नी सौ. प्राची सप्रे या उभयातांनी ...
रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन व सरस्वती देवीच्या नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पुस्तक विक्री केंद्राचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. वाचकांना येथे ...
रत्नागिरी, ता. 16 : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला आता कुठे वेग येत होता. अशातच सोमवारी सकाळी ८.३० वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील ...
मनसेचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 16 : तालुक्यातील मौजे गिमवी येथे देवघर, रामाणेवाडी तर्फे कौंढर काळसूर या गावांसाठी असलेली तलाठी सजेची इमारत जीर्ण झाली आहे. सदर इमारतीचे त्वरित दुरुस्ती करावी ...
गुहागर, ता. 16 : येथील दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सवातील पहिल्या माळेला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील या आंब्याची चर्चा सर्वत्र होत आहे. देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी स्वखर्चाने ...
उमराठ ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव गुहागर, ता. 16 : आपल्या आई वडिलांना सांभाळे नाही, त्यांची जबाबदारी मुलांनी नाकारली तर ग्रामपंचायतीमध्ये वारस नोंद रजिस्टरला त्यांची नोंद केली जाणार नाही. असा ...
संपर्क अभियानांतर्गत प्रवास, भाजपमध्ये चैतन्य गुहागर, ता. 17 : संपर्क अभियानाचा भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड लोकसभेचा भाग असलेल्या दापोली आणि गुहागर विधानसभा ...
दुर्गादेवी देवस्थानतर्फे मोफत शासकीय योजनांची नोंदणी गुहागर, ता. 23 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव रविवार दि. 15 ऑक्टोबर 2023 ते सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस ...
गुहागर, ता. 14 : पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गुहागर तालुका अध्यक्षपदी कोतळूक गावचे सुपुत्र, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांची नियुक्ती करण्यात आली ...
दररोज लकी ड्रॉद्वारे एक ग्रॅम सोने; दसऱ्याच्या दिवशी महिलांसाठी लकी ड्रॉने एक तोळ्याचे मंगळसूत्र गुहागर, ता. 14 : तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने रविवार दि. १५ ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.